महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत ४ मे पासून सलून होणार सुरू; पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने लॉकडाउनचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्याअंतर्गत ३ मे रोजी संपणार असलेले लॉकडाउन आता १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. यासह, गृह मंत्रालयाने देशातील ७३३ जिल्ह्यांच्या आधारे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभाजन केले आहे.अजूनपर्यंत यापैकी कोणत्याही झोनमध्ये सलून आणि नाव्ह्याची दुकाने पुन्हा सुरू करण्याची … Read more

२० एप्रिल पासून उघडणार ऑनलाइन मार्केट; मोबाइल, TV सह या वस्तूंची खरेदी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत मोबाईल फोन, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्वच्छता संबंधित उत्पादनांच्या विक्रीस २० एप्रिलपासून परवानगी देण्यात येणार आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गृहसचिव अजय भाल्ला यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर एक दिवसानंतर गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. … Read more

अ‍ॅमेझॉनचा मालक जेफ बेझोस सलग तिसऱ्यांदा बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्था बुडण्याच्या मार्गावर आहे तर कोट्यवधी लोक आपल्या नोकर्‍या गमावत आहेत. परंतु असे असूनही अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी ११३ अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या ३४ व्या वार्षिक यादीमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. … Read more

२ हजारापर्यंतच्या व्यवहारासाठी आता OTP ची गरज नाही

भारतातील बहुतांश ई-कॉमर्स कंपन्या नियमित ग्राहकांचा किरकोळ व्यवहार अधिक सुलभ व्हावा यासाठी २ हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार विना ओटीपी (वन टाइम पासवर्ड) करण्याची तयारी बहुतांश ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म करत आहेत. फ्लिपकार्टने अगोदरच आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. शिवाय स्विगी आणि ऑनलाइन कॅब सेवा कंपन्याही ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.