PM KISAN SCHEME : खुशखबर!! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली ।  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN योजना) अंतर्गत केंद्र सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ … Read more

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तुमच्या मुलीला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी उचला ‘ही’ 5 पावले

Investment

नवी दिल्ली । 24 जानेवारी हा दिवस देशातील मुलींच्या नावाने राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक सुरक्षेचा संकल्प करून मुलींना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणेही खूप महत्त्वाचे आहे आणि याची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. मुलीच्या जन्मानंतर पालकांना तिचे शिक्षण, लग्न आणि इतर खर्चाची चिंता सतावू लागते. सततच्या वाढत्या महागाईच्या काळात या … Read more

आता मुलीच्या लग्नाचे टेन्शन घेऊ नका; ‘इथे’ गुंतवणूक करून मिळवा 65 लाख रुपये

Kisan Vikas Patra

नवी दिल्ली । तुमच्याही घरात जर लहान मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैशांची गरज आता सहज भागवता येईल. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करावी लागेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी खाते उघडता येते. यामध्ये तुमच्या मुलीसाठी तुम्ही दिवसाला 100 रुपये वाचवून 15 लाख रुपये आणि 416 रुपये वाचवून 65 लाख … Read more

FD मध्ये चांगल्या रिटर्नसह पैसेही सुरक्षित राहतात; आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट (FD) खाते ही सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीसाठी लोकप्रिय योजना आहे. FD मध्ये, एखाद्याला ठराविक कालावधीसाठी एकरकमी रक्कम जमा करावी लागते. फिक्स्ड डिपॉझिट खात्यात जमा केलेल्या रकमेवर फिक्स्ड इंटरेस्ट तर मिळतोच पण सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात पैसे सुरक्षित राहतात. बाजारातील सर्व चढउतारांचा FD वर कोणताही परिणाम होत नाही. FD वर पूर्व-निर्धारित दराने … Read more

दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा; कसे ते जाणून घ्या

Money

नवी दिल्ली | सतत वाढणाऱ्या महागाईच्या काळात, भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतवणूक ही छोटी असली तरी ती सुरक्षित असावी अशीच सर्वांची भूमिका असते. आज आम्ही आपणास अशी गुंतवणूक सांगणार आहोत, जिथे तुम्ही दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवले तर ही छोटीशी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकेल. SIP ने 20% पेक्षा … Read more

जर तुम्हालाही पीएम किसानचे पैसे मिळालेले नसतील तर आजच करा ‘हे’ काम

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत देशातील करोडो लोकांना पैसे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पीएम किसानचा 10 वा हप्ता 10.57 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. सद्य:स्थितीत दोन कोटी शेतकऱ्यांचा डिसेंबर-मार्चचा हप्ता थकीत आहे. कारण 12.44 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहेत. तुम्हालाही पीएम किसानचे पैसे अजून … Read more

फक्त एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर मिळवा 12000 रुपये; LIC चा हा प्लॅन जाणून घ्याच

LIC

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना असे या पॉलिसीचे नाव आहे. LIC सरल पेन्शन योजना ही सिंगल प्रीमियम … Read more

केंद्र सरकार तुम्हाला देणार 10 हजार रुपये; फायदा घेण्यासाठी तुम्हाला घरबसल्या करावे लागेल ‘हे’ काम

SIP

नवी दिल्ली । लहान व्यावसायिक आणि रोजंदारी वरील मजुरांना कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता हळूहळू उद्योगधंदे सुरू झाले आहेत. देशात अजूनही मोठ्या संख्येने अशी लोकं आहेत, जी रस्त्यावर फेरीवाले किंवा गाडी लावून (Street Vendors)आपला उदरनिर्वाह करतात, मात्र त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू झालेला नाही. अशा लोकांना काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकार 10 हजार … Read more