केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे मिळतील 10,000 रुपये, त्याविषयीची माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकार अनेक प्रकारच्या लोककल्याणकारी योजना राबवत आहे. या अंतर्गत समाजातील विविध घटकांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि आर्थिक मदत दिली जात आहे. केंद्र सरकारची पीएम स्वानिधी योजना आहे. या योजनेतील पात्र लोकांना सरकारकडून पूर्ण 10,000 रुपये मिळू शकतात. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेउयात. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, सरकार रस्त्यावरील विक्रेत्यांना … Read more