सरकारचा मोठा निर्णय!! आता 5 वी- 8 वी ला वार्षिक परीक्षा होणार; विद्यार्थी नापास झाल्यास पुढे काय?

exam for 5th and 8th standard students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जातं नव्हतं. विद्यार्थी कसाही असला तरी त्याला ढकलगाडी करत पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यायचा.मात्र सरकारने यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार, इथून पुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क … Read more

SSC Result 2023 : दहावीचा निकाल 93.83 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

SSC Result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा (SSC Result 2023) निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीचा मुलांचा निकाल 92.5% लागला आहे तर मुलींचा निकाल 95.87% लागला आहे. राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी (SSC Result … Read more

कराडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या 2 अभ्यासक्रमांना NBA मानांकन

karad government polytechnic collage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शासकीय तंत्रनिकेतन, कराड मधील विद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या दोन पदविका अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून ३ वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले. संस्थेने गुणवत्तापूर्ण, सामाजिक जाण असलेले कुशल अभियंते घडविण्यासाठी आजवर घेतलेल्या कष्टाची ही पोच पावती आहे. नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एन.बी.ए) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या … Read more

EWS विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणासाठी 1 पैसाही देण्यास बांधील नाही; कोर्टाचा निर्णय

madras high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मद्रास हायकोर्टाने मुलांच्या शिक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यांतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलाचा सर्व खर्च राज्य सरकारने उचलावा अशा सूचना मद्रास हायकोर्टाने दिल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची पुस्तके, अभ्यास साहित्यावरील खर्च यांचा समावेश आहे. EWS विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणासाठी १ पैसाही देण्यास … Read more

CBSE 10th Result 2023 : 10 वीचा निकाल जाहीर; ‘या’ ठिकाणी चेक करा

CBSE 10th Result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE 10th Result 2023) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षेत एकूण 93.12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि results.cbse.nic.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांनी प्रदान केलेला रोल नंबर टाकावा लागेल. CBSE 10 वीच्या बोर्डाच्या … Read more

CBSE 12th result 2023 : 12 वी चा निकाल जाहीर; इथे चेक करा

CBSE 12th result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12वीचा CBSE बोर्डाचा निकाल (CBSE 12th result 2023) जाहीर झाला आहे. यंदा 12 वी CBSE बोर्डाचा निकाल 87.33 टक्के लागला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in वर जाऊन विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख याची माहिती भरावी लागेल. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत यंदा 87.33 … Read more

गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!! आता ‘या’ 13 भाषांमध्ये CAPF कांस्टेबल परीक्षा देता येणार

CAPF Constable Exam language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) कॉन्स्टेबल पदांसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. हे नवीन भाषेचे स्वरूप जानेवारी 2024 पासून लागू होईल असेही गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार … Read more

जिल्हा परिषद शाळेची मुले खूपच हुशार…साताऱ्यातील ‘या’ शाळेतील मुले बोलतायत चक्क जपानी भाषा

Students School News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिल्याशिवाय कोणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी म्हण आहे. ही म्हण सातारा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्याबाबतीत तंतोतंत लागू होते. कारण सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले सध्या जपानी भाषा बोलत आहेत. विजयनगर शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी एक प्रयोग केला असून … Read more

जीवनात आलेल्या अपयशानंतर सुद्धा जोमाने उभे राहणे यालाच यश म्हणतात : शिव खेरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो.जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हरणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे,असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना व्यक्त केले. … Read more

सातारा जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बदली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कामी केले जाते. सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 6 सवर्गामधील तब्बल 1 हजार 288 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. … Read more