डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं आश्वासन! अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना होणार फायदा

Donald Trump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतून पदवीधर झालेल्या परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी ग्रीन कार्ड मिळावे, अशी इच्छा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या आश्वासनामुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण एका अहवालानुसार, 2022-23 शैक्षणिक वर्षात अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी निवड करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मागील … Read more

One School One Uniform | शाळांमध्ये 15 जूनपासून असणार ‘एक राज्य एक गणवेश’; जाणून घ्या नियमावली

One School One Uniform

One School One Uniform | दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी यावर्षी नवीन गणवेश विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता राज्यातील पहिली ते आठवीच्या मुलांसाठी एक … Read more

SSC Result 2024 : 10 वीचा निकाल 95.81 % लागला, कोकण विभाग अव्वल; यंदाही मुलींची बाजी

SSC Result 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल (SSC Result 2024) आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल 95.81 % लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने जास्त लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे यावर्षी निकालामध्ये कोकण … Read more

ICSE And ISC Result 2024 | ‘या’ वेबसाईटवर क्लिक करून एका मिनिटात पाहू शकता, ICSE बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल

ICSE And ISC Result 2024

ICSE And ISC Result 2024  | आज म्हणजेच 6 मे रोजी इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केलेले आहेत. यावर ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटला भेट द्यावी लागेल. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE And ISC Result 2024 ) यांनी … Read more

Summer Vacation Of School | राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर…नंतर सुरु कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती

Summer Vacation Of School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसातच आता सगळ्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. महाराष्ट्रातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सगळ्या शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी चालू राहणार आहे. शिक्षक संचालकाने हा आदेश काढलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही दरवर्षीप्रमाणे 15 जूनपासून होईल असे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. (Summer … Read more

राज्यातील ‘या’ मुली-मुलांना दर महिन्याला मिळणार 6000 रुपये

subsistence allowance girl and boys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने राज्यातील मुला-मुलींसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या मुलामुलींना वसतीगृह मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सरकार निर्वाह भत्ता (Subsistence Allowance Girl And Boys) देणार आहे. त्यानुसार, महानगरात राहणाऱ्यांना 6 हजार, तर इतर शहरात राहणाऱ्या दर महिन्याला 5 हजार 300 रुपये तर तालुका स्तरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 3 हजार 800 रुपये भत्ता … Read more

Education Loan : उच्च शिक्षणासाठी Education Loan घेताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात घेतल्यास येणार नाही समस्या

Education Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Education Loan) एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज हे विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मदत करते. अनेक सामान्य कुटुंबातील मुले केवळ आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक सुविधांना मुकतात. देशात एकीकडे शिक्षण महाग होत चालले असताना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे उभे करणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोपी बाब राहिलेली नाही. अशावेळी पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल … Read more

आता 15 भाषांमध्ये होणार SSC भरती परीक्षा; सरकारची मोठी घोषणा

SSC Recruitment language

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून (SSC) एक मोठी बातमी समोर आली आहे. आता SSC द्वारे घेतलेल्या जाणाऱ्या सरकारी नोकरी भरती परीक्षा आता इथून पुढे 15 भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. “भाषेच्या अडचणीमुळे कोणत्याही तरुणाने सरकारी नोकरीची संधी चुकवू नये” यासाठी SSC ने हा निर्णय घेतला … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! आता 5 वी- 8 वी ला वार्षिक परीक्षा होणार; विद्यार्थी नापास झाल्यास पुढे काय?

exam for 5th and 8th standard students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जातं नव्हतं. विद्यार्थी कसाही असला तरी त्याला ढकलगाडी करत पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यायचा.मात्र सरकारने यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार, इथून पुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क … Read more

SSC Result 2023 : दहावीचा निकाल 93.83 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

SSC Result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा (SSC Result 2023) निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीचा मुलांचा निकाल 92.5% लागला आहे तर मुलींचा निकाल 95.87% लागला आहे. राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी (SSC Result … Read more