महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; संपूर्ण मुंबईला केली सुट्टी जाहीर

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | येत्या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होणार आहे. ज्या दिवशी चैत्यभूमी येथे अनेक लोक येत असतात. आणि या लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाते. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी त्यांनी जाहीर केलेली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

एकनाथ शिंदेंना डेंग्यूची लागण? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र| सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीत बिघाडणा झाल्यामुळे त्यांची नुकतीच डेंग्यू आणि मलेरीयाची टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टनंतर त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे त्यांच्या … Read more

विजयानंतर एकनाथ शिंदेने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लाडक्या बहिणींनी…’

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक मोठ्या चुरसेने पार पडत आहे. यावर्षी नक्की कोणाचे सरकारी येईल कोण विजयी मिळवेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. अशातच 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालेले आहे. तर आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणी चालू झालेली आहे. आणि सुरुवातीपासूनच … Read more

राज्यात पुन्हा महायुती सरकार? कल्याणकारी योजना ठरणार गेमचेंजर

mahayuti government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे २ दिवस राहिले असून यंदा कोणाची सत्ता येणार? महायुती आपली सत्ता कायम ठेवणार का? कि महाविकास आघाडी मुसंडी मारणार अशा चर्चाना ऊत आलाय. विविध अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. महायुतीचे सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना … Read more

लाडक्या बहि‍णींना मिळणार 2100 तसेच वीजबिलातही सूट; महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपयेची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये हि मोठी घोषणा करण्यात आली . महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना … Read more

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे; एकनाथ शिंदेनी दिली माहिती

Mukhymantri Ladaki Bahin Yojana

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत. याचा फायदा सगळ्यांनाच झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेची संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि ही योजना अगदी काही दिवसातच खूप लोकप्रिय झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर … Read more

शिंदे गटाच्या ‘या’ 5 जागा भाजपने ढापल्या; पहा कोणकोणत्या मतदारसंघांचा समावेश ?

eknath shinde

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात सध्या दोन्ही महत्वाच्या पक्षांमध्ये जागावाटप सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील उमेदवारांच्या घोषणेच्या बाबतीत भाजपने बाजी मारली आहे. पक्षाने रविवारी (20 ऑक्टोबर) आपल्या 99 उमेदवारांची … Read more

लाडकी बहीण योजनेला हात लावाल तर… करेक्ट कार्यक्रम ! एकनाथ शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

ladaki bahin yojana

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. आज महायुती सरकार कडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , … Read more

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; इमारत कामगारांना मिळणार 5 हजार रुपये

EKnath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या पक्षांमध्ये गडबड चालू झालेली आहे. पक्ष वाटपाचे काम देखील चालू झालेले आहे. आणि अशातच विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागू शकते. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवारी ही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गेल्या दोन आठवड्यांपासून कॅबिनेट बैठका घेतलेल्या आहे. नुकतेच आज म्हणजे … Read more

राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख

cabinet meeting shinde

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती. या बैठकीत काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आले आहेत..पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी … Read more