एकनाथ शिंदेंसह अजित पवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? नव्या दाव्याने चर्चांना उधाण

Eknath Shinde , Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नवीन पक्षासाठी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. आज याच चिन्हाचे रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. आता हेच चिन्ह घेऊन जोमाने शरद पवार यांचा गट निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. मात्र या सगळ्यात … Read more

हा विजय मनोज जरांगेचाच!! मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यं

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill) सादर करण्यात आले. हे विधेयक एक मताने मंजूर देखील करण्यात आले. त्यामुळेच आता मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) असणार आहे. या आरक्षणामुळे मराठा तरुणांसाठी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच ही आरक्षण मराठा समाजाच्या … Read more

बाळासाहेब असते, तर यांचा कडेलोट केला असता; संजय राऊत शिंदेंवर संतापले

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना 2019 साली मातोश्रीवर बंद खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालीच नसल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर देत शिंदेंवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्यासोबत चर्चा झालीच नाही … Read more

Maratha Reservation : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

Maratha Reservation Eknath Shinde (1)

Maratha Reservation : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर कुणबी नोंद नसणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे महत्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत … Read more

शिवसेनेकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर; ‘या’ नेत्याला दिली मोठी संधी

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मोठी संधी दिली आहे. शिवसेनेने (Shiv Sena) मिलिंद देवरा यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांची नावे जाहीर करण्यात आली … Read more

मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेने घेतले 20 महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांसोबत मुंबईकरांना देखील होणार फायदा

आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या हिताचे तब्बल 20 निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये खास करून मुंबईकरांसाठी खुशखबर आलेली आहे. हेही वाचा – Mumbai : CIDCO द्वारे मुंबईत सुरू होणार दोन महत्त्वाचे रस्ते प्रकल्प या … Read more

Maratha Reservation : एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची दिशाभूल केली; आव्हाडांनी थेट कायदाच मांडला

Maratha Reservation eknath shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महारष्ट्राटाचे राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केल्या. त्याबाबतचा अध्यादेश सुद्धा सरकारने जारी केला. सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाने जल्लोष साजरा केला होता आणि जरांगे पाटलांनी घरची वाट पकडली. मात्र, मराठा समाजाला … Read more

शिवसेना आमदार फुटीबाबत ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, तेव्हा मला…..

uddhav thackeray Shivsena rebel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।जून २०२२ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेतून (Shiv Sena Rebel) बंड करत महविकास आघाडी सरकार पाडलं आणि नंतर भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केल. यानंतर कोर्टातील लढाईनंतर शिंदे गट सुरक्षित झाला तसेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath … Read more

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; मुख्यमंत्र्यांना अटक करा

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Ganpat Gaikwad Firing) प्रकरणावर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट आरोप केले होते. याच मुद्द्याला हात घालत सामनातून शिंदेंना (Eknath Shinde) अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे संपूर्णपणे मनी लौंड्रीन्ग … Read more

Ganpat Gaikwad Firing : गणपत गायकवाड गोळीबार प्रकारानंतर मुख्यमंत्री शिंदेची पहिली रिअ‍ॅक्शन; म्हणाले कि….

Ganpat Gaikwad Firing News Shinde

Ganpat Gaikwad Firing : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी महेश गायकवाड याना ४ आणि राहुल पाटील याना २ गोळ्या लागल्या असून दोघांनाही ठाण्यातील जुपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ … Read more