बंडखोर आमदारांकडून आसाम मधील पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांकडून आसामच्या पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्यात आली आहे. गेल्या 9 दिवसांपासून आसाम मध्ये तळ ठोकून आहेत. तेथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी ही मदत केली आहे. आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत … Read more

आम्ही उद्याच मुंबईत येणार आणि बहुमत चाचणीनंतर…; एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपल्या ५० आमदारांसह गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. तर दुरीकडे महाराष्ट्रात उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी महाविकास आघाडीला दिले आहेत. त्यामुळे उद्याच बहुमत चाचणी घेतली जाणारा आहे. त्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द शिंदे यांनी दिली असून … Read more

नव्या सरकारचा 1 जुलैला होणार शपथविधी?

BJP Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या बहुमत सिद्ध करा, असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. अशातच देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान 1 … Read more

उद्धव ठाकरे- संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; उच्च न्यायालयात याचिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्या धमक्यांमुळे बंडखोर शिवसेना आमदार भितीपोटी … Read more

‘काय झाडी…काय डोंगार’ फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक

Shahaji Bapu

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच..असं म्हणणारे शिवसेनेेचे बंडखोर आमदार शहाजी बापू (Shahaji Bapu) पाटील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच त्यांच्या या डायलॉगवर तर गाणं सुद्धा आलं आहे. शहाजी पाटलांच्या (Shahaji Bapu) या दमदार कामगिरीचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे आणि हॉटेलमध्येच त्यांना डायलॉग म्हणायला … Read more

‘तू गद्दार आहेस’, शिवसैनिकाने थेट बंडखोर आमदाराच्या फेसबुक पेजवरुनच टाकली पोस्ट

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात सध्या सत्ताकारणाचा हायवोल्टेज ड्रामा सुरु आहे. शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार बंड करुन गुवाहाटीला निघून गेले आहेत. राज्यातील मविआ सरकारला सत्ता सोडावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच विरोधात एवढे मोठे बंड केल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासर्व प्रकारामुळे राज्यातील शिवसैनिक मात्र चांगलेच संतापले … Read more

हो, फडणवीसांनीच आम्हांला संरक्षण दिले- दीपक केसरकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. फडणवीसांनी आम्हाला स्वत:हून संरक्षण दिलं असून भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय, अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जेव्हा आम्ही एकटे पडलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न … Read more

एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला आव्हान; हिंमत असेल तर….

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 हुन अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही शिवसेनेकडून सातत्याने बंडखोर गटातील 15-20 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर देत कोण कोण संपर्कात आहेत त्यांची नाव सांगा अस खुल आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी … Read more

…म्हणून एकनाथ शिंदे धाडस करत आहेत; खडसेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे तब्बल 40 तर इतर पक्षाचे 10 हून अधिक आमदार फोडले. दरम्यान शिंदे यांच्या बंडखोरी मागे नक्की कुणाचा हात आहे?असा सवाल सर्वानाच पडला आहे. काहीजण भाजपचे जाहीरपणे नाव घेत आहेत तर कुणी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी … Read more

पुढील सुनावणी 11 जुलैला; बंडखोर आता करणार काय??

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या तील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला असतानाच आज दोन्ही बाजूच्या सुनावणी नंतर आता पुढील सुनावणी 11 जुलै होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे तोपर्यंत सत्तास्थापनेचा तिढा काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे. आता पुढील सुनावणी ११ जुलै ला होणार असल्याने आता बंडखोर आमदारांना काही प्रमाणात … Read more