निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार; नव्या दाव्याने राजकिय वर्तुळात खळबळ

Thackeray and shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी “निवडणुक झाल्यानंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) समझोता झाला आहे. असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला … Read more

ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची ऑफर फडणवीसांनी का नाकारली?

devendra fadnavis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुलाखालून बरंच पाणी गेलंय. हे ध्यानात आल्यावर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चक्क मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. फडणवीस जर याला हो म्हणाले असते, तर आज एकनाथ शिंदेंचा पुरता बाजार उठला असता. होय एकनाथ शिंदेंनी बंड करून आमदार जेव्हा सुरत मार्गे गुहावटीला गेले होते. धनुष्यबाण आपल्या हातातून निसटून चाललंय हे जेव्हा ठाकरेंना … Read more

महायुतीत शिवसेना लढणार तब्बल इतक्या जागा; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ठोस आकडा

mahayuti Allocating space

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगूल वाजले आहे. परंतु अजूनही महायुतीत (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र अशा स्थितीतच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीमध्ये शिवसेना पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल? यातील किती जागा मुंबईसाठी असतील? याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंचा गट लोकसभा निवडणुकीत 16 … Read more

एकनाथ शिंदेंकडून खळबळजनक गौप्यस्फोट; ‘मविआ’ सरकारच सगळं प्लॅनिंगच सांगितलं

Eknath Shinde Uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन होता असं म्हणत शिंदेनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच भाजपच्या काही आमदारांना फोडण्याचा सुद्धा कट … Read more

Milind Narvekar : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी!! मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडणार?

Milind Narvekar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सावलीप्रमाणे असणारे आणि गेली अनेक वर्ष ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून राहिलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) याना शिंदे गटाने मोठी ऑफर दिली आहे. महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांनी जर शिंदे गटाची … Read more

ओपिनियन पोलमध्ये दादांना भोपळा, शिंदेंना 5 जागा मिळण्याची शक्यता

AJIT PAWAR EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी (CVoter and ABP News Opinion Poll) घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील महायुतीला आणि हादरा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघापैकी भाजप महायुतीला ३० जागा आणि महाविकास आघाडीला १८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महत्वाची … Read more

करीना कपूर- करिष्मा कपूर राजकारणात येणार? मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याने चर्चाना उधाण

kareena kapoor karishma kapoor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून अनेक पक्षात नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेचे तिकीट दिले होते, त्यानंतर अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता बॉलीवूडच्या करीना कपूर- करिष्मा कपूर (Kareena Kapoor and Karishma Kapoor Meet … Read more

…. तर मी शिवसेनेतूनही बाहेर पडेल; शिवतारेंच्या सूचक वक्तव्यामुळे शिंदेंच टेन्शन वाढलं

Shivtare and shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उडी मारली आहे. शिवतारेंनी बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु विजय शिवतारेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाढ होण्याची शक्यता … Read more

पोलीस पाटील- आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ; राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका

Cabinet Meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सरकारकडून तब्बल १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पोलीस पाटील- आशा सेविकांच्या मानधनात सरकारकडून मोठीवाढ करण्यात आली आहे. तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ … Read more

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक!! मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतले महत्वाचे निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. याचवेळी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यात, इथून पुढे कोणत्याही शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारकच असेल, या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे आता … Read more