मराठवाड्यात लोकसभा उमेदवारांची कोंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारच ठरेनात अन् सेना-भाजप निवांत

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे … Read more

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो. मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि … Read more

पार्थ पवार या मतदार संघातून लोकसभा लढणार, राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहीती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. … Read more

श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास पाटील … Read more

‘मी’ स्वबळावर लढणार ….

Untitled design

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण स्वतंत्र निवडणुक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.पण ते खासदारकी चा राजीनामा देणार नाहीत.या आधीही ते स्वतंत्र लढणार होते मात्र भाजपच्या जवळ आल्यावर ते खासदार झाले.पण युती करताना शिवसेनेला त्यांचा विरोध होता. एकमेकांमध्ये मतभेद असून आता जवळ आलेल्या भाजप-शिवसेना यांची युती झाल्याने राणे आपोआप बाहेर पडणार असंल्याची चर्चा … Read more

शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्यास या गोष्टी करा, प्रशांत किशोर यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | २०१४ साली भाजपची रणनीती आखून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यास किंगमेकरची भूमिका निभावणारे भारताचे यशस्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ‘माताेश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपशी युती करून दाेन्ही पक्षांचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणा व युतीची ताकद वाढवा’ असा … Read more

मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

Untitled design

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते अतुल भोसले यांची मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून कॉंग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार घुमासान होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले … Read more

मीच होणार पुण्याचा भावी खासदार, संजय काकडेंची घोषणा

Sanjay Kakade

पुणे | भाजपाचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा लढवणार असल्याची माहिती दिली. दरम्यान भाजपा मलाच तिकिट देईल असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला. तसेच मीच पुण्याचा भावी खासदार होणार असल्याचे घोषणा संजय काकडे यांनी यावेळी केली आहे. संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली … Read more

पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी

thumbnail 1530901119087

कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे … Read more