एका अजस्त्र यंत्राचं गरगरणं

आडवा छेद | सुहास कुलकर्णी गेली नऊ वर्षं एक अजस्त्र यंत्र सतत गरगरतंय. त्यात साऱ्या देशाला बसवलं गेलंय. निवडणूक जवळ आली की या यंत्राच्या फिरण्याचा वेग वाढत जातो. त्या यंत्रात फिरणाऱ्या माणसांवर त्याचा परिणाम होतो. निवडणुका पार पडल्या की यंत्र पुन्हा मूळ वेगाने फिरत राहतं. पण ते थांबत नाही. एक दिवस, एक क्षणही थांबत नाही. … Read more

पाटण शिक्षक सोसायटी निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचा 17 जागांवर दणदणीत विजय

Patan Teachers' Society elections News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक पार पडली असून यात परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 17 सर्व जागा जिंकल्या. परिवर्तन पॅनेलच्या विजयानंतर उमेदवारांनी गुलाबाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. या ठिकाणी पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलमधील रमेश महेकर, जयसिंग कदम, दत्तात्रय जगताप, संतोष काटकर, गणपत … Read more

पोटसुळ उठल्यामुळे नैराश्येतून विरोधकांकडून अशी वक्तव्य; जयदीप शिंदे यांचे प्रत्युत्तर

Jaideep Shind Medha Market Committee elections

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधकांच्या लक्षात आले आहे की यावेळेस आपले डिपॉझिटही जप्त होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये पोटसुळ उठला आहे. नैराश्याच्या भरात विरोधक अशी वक्तव्य करत आहेत. उमेदवार कोठेही मतदाराला घेऊन जात नाही, असे प्रत्युत्तर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जयदीप शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला दिले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप … Read more

मतदानावेळी हस्तक्षेप केला तर आम्हीही आक्षेप घेऊ ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांचा इशारा

Sandeep Pawar Medha Market Committee elections

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार हे मतदान प्रक्रियेमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करतात आहेत. मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता त्यांची असली तरी त्यांनी कोणत्या भ्रमात राहू नये त्यांनी आत जाऊन हस्तक्षेप केला तर आम्हाला त्यावर आक्षेप घ्यावे लागतील, असा … Read more

बाजार समिती निवडणुक : पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीचा स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न; नंतर झाले असे काही…

Lonand Market Committee Election News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी … Read more

पुसेसावळीच्या ग्रामपंचायतीवर ‘लक्ष्मीनगर’चा डंका

Pusesavali Laxminagar Surekha Amol Malve

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुसेसावळी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच 15 उमेदवार निवडून देत ग्रामस्थांनी एकहाती सत्ता दिली आहे. तर लक्ष्मीनगर येथील सौ. सुरेखा अमोल माळवे यांची सरपंच पदासाठी वर्णी लागली. सरपंचपद इतर मागास प्रवर्ग आरक्षित असल्याने सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दिगंबर रूद्रुके यांना पहिल्यांदा सरपंच होण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करत … Read more

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 2024 ला भाजपचे ‘चौघे’ कमळ फुलवणार; जयकुमार गोरेंचा दावा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार आहे याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांना आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यात माझ्यासह भाजपचे कराड दक्षिणचे नेते अतुल भोसले, कराड … Read more

Northeast Election Results 2023 : जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

Northeast Election Results 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईशान्य भारतातील 3 महत्त्वाची राज्ये असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. यातील नागालँड आणि त्रिपुरा येथे 27 फेब्रुवारीला मतदान पार पडले तर मेघालयला यापूर्वी म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल 2 मार्चला म्हणजेच गुरुवारी जाहीर होणार … Read more

महाविकास आघाडी आगामी निवडणुकीची तयारी एकत्रित करणार; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांतून तयारी केली जाऊ लागली आहे. विरोधी महाविकास आघाडी पक्ष आगामी निवडणूक एकत्रित लढतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आगामी निवडणुकीची एकत्रित तयारी करणार आहे, असे विधान … Read more

2024 मध्येच अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होणार; भाजप नेत्याचं मोठं विधान

BJP Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काल राज्याचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. “मनात आणलं ना तर मी करेक्ट कार्यक्रम करेन,” असा इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पवार यांनी दिला. दरम्यान आज बावनकुळे यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. “अजित पवारांनी विरोधीपक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत … Read more