Electoral Bond च्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या खात्यात 65.6 कोटी रुपये; देणगीदारांची नावे पहा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयने Electoral Bond ची माहिती जारी केली आहे. कोणत्या पक्षाला किती रुपयांची देणगी मिळाली आणि देणगीदार कोण आहेत हे त्यामुळे समोर आलं आहे. एसबीआयने जारी केलेल्या आकडेवारी नुसार, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 65.6 कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचे समोर आलं आहे. तसेच कोणी कोणी पक्षाला देणगी … Read more