इलेक्ट्रिक स्कूटर्सची वाढती क्रेझ ! भारतीय बाजारात 8 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच

electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात अनेक इलेक्ट्रिक गाड्याची मागणी वाढली आहे. या वाढत्या लोकप्रियतेमुळे विविध नामांकित कंपन्या नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण 8 नवीन इलेक्ट्रिक दुचाकी भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्या आहेत. या लाँचमध्ये ओला इलेक्ट्रिक, होंडा, रिव्हर आणि कोमाकी या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. या गाडीच्या फीचर्समुळे ग्राहकवर्ग मोठ्याप्रमाणात … Read more

काय सांगता ! 90 Km रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 25,000 मध्ये ? पहा काय आहे स्कीम ?

EC

जर तुम्ही कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर इंडिया मार्ट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषत: ज्यांना किफायतशीर आणि इको-फ्रेंडली वाहतुकीचे साधन आहे त्यांच्यासाठी. आजकाल, पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाचे रक्षण करताना, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे हा एक शहाणपणाचा निर्णय असू शकतो. येथे आम्ही … Read more

OLA s1x देशातील सर्वात स्वस्त आणि लांब रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ; जाणून घ्या फीचर्स

OLA s1x

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना इलेक्ट्रिक स्कूटरला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. वाहन कंपन्या सुद्धा नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक वर्जन मध्ये आणत आहेत. मग यामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर या दोन्ही गाड्यांचा समावेश आहे. त्यातही टू व्हीलर ला ग्राहकांची अधिक पसंती मिळत असल्याचा दिसत आहे. आता जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेईकल विकत घ्यायचं असेल … Read more

90 KM रेंजसह येतेय BMW ची इलेक्ट्रिक स्कुटर; किंमत किती?

BMW Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच बघायला मिळत आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल टाकायची झंझट नसल्याने अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. वाढत्या पसंतीमुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणीही वाढली आहे . त्यामुळे देशात नवनवीन गाड्या लाँच होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी BMW आपली … Read more

Warivo CRX Electric Scooter : 90 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमत 79,999 रुपये

Warivo CRX Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती येत आहेत. वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Varivo Motor ने हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रथमच Varivo CRX लाँच (Warivo CRX Electric Scooter) केली आहे. कंपनीने 79,999 रुपयांत … Read more

Electric Scooter Safety Features | बाजारात आलीये सेन्सर असलेली इलेक्ट्रिक स्कूटर, अपघातापूर्वी मिळणार अलर्ट

Electric Scooter Safety Features

Electric Scooter Safety Features | गाडी ही प्रत्येकासाठी खूप फायद्याची असते. आणि तरुणांसाठी गाडी म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. चाकाचा शोध लागल्यानंतरच दळणवळणाच्या सोयी खूप जलद गतीने झाल्या आहेत. आज काल प्रत्येक लोक गाडीचा वापर करतो. प्रत्येक घरात एक तरी गाडी असते. परंतु ही गाडी आपण वापरताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. जर गाडीमध्ये काही … Read more

Electric Vehicles : इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजारात धुमाकूळ; जुलैमध्ये मागणी वाढली

Electric Vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicles) क्रेझ प्रचंड आहे. दिसायला अगदी आकर्षक लूक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल- डिझेलची कटकट नसल्याने पैसे वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करायला आपलं प्राधान्य देत असतात. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्यातच आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, … Read more

100 KM पेक्षा जास्त रेंजसह बाजारात आली नवी Electric Scooter; किंमत किती पहा

_iVOOMi Jeet X ZE new varient

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २-३ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझलच्या खर्चातून सुटका करण्यासाठी ग्राहकवर्ग इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती देत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने खास करून तरुणाईला या गाड्यांची चांगलीच भुरळ पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने भारतीय … Read more

Suzuki Electric Scooter : Suzuki भारतात लाँच करणार पहिली Electric Scooter; काय फीचर्स मिळणार?

Suzuki Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या खर्चापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. गर्भकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जगातील आघाडीची कंपनी Suzuki लवकरच … Read more

iVOOMi S1 Lite Launched : फक्त 54,999 रुपयांत लाँच झाली Electric Scooter; 75 KM रेंज अन बरंच काही

iVOOMi S1 Lite Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. पेट्रोल डिझलच्या खर्चातून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करत असतात. दिसायला सुद्धा या गाड्या आकर्षक असल्याने तरुणाईची पसंती सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना आहे. मात्र किमती जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे काहीही … Read more