Elon Musk ठरला 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचा टप्पा गाठणारा पहिला व्यक्ती

elon musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक इतिहास रचला आहे. ते जगातील 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनले आहेत. तसेच ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या अहवालानुसार, मस्क यांची सध्याच्या घडीला संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर पोचली असून त्यांनी नवा विक्रम तयार केला आहे . त्यामुळे त्यांची सर्वत्र … Read more

अशा पद्धतीने Elon Musk ने भारताच्या सॅटेलाईटला पोहचवले अंतराळात ; पहा जबरदस्त Video

elon musk

भारताचे अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT N-2 अखेर आकाशात झेपावले आहे. इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हे सॅटॅलाइट उद्योगपती एलोन मास्क यांच्या SpaceX मधील फाल्कन नाईन या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. अमेरिकेतल्या फ्लोरिडा येथील केप कार्निवल येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं याचं कार्य सुरू झाल्यानंतर भारताची दळणवळण व्यवस्था अधिक बलशाली होईल असं … Read more

ISRO आणि Elon Musk यांच्या कंपनीत मोठा करार, Spacex भारतातील सर्वात प्रगत उपग्रह प्रक्षेपित करणार

istro and musk

भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ज्येष्ठ उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीशी हातमिळवणी केली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खास मित्र असलेल्या मस्कची कंपनी स्पेसएक्स पुढील आठवड्याच्या सुरुवातीला फाल्कन लॉन्च करणार आहे. भारताचा सर्वात आधुनिक दळणवळण उपग्रह GSAT-20 (GSAT N-2) अंतराळात नेण्यासाठी 9 रॉकेट वापरण्यात येणार आहेत. या करारामागील कारण काय ? भारतीय अंतराळ … Read more

इलॉन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट सेवा जिओ आणि एअरटेलपेक्षा स्वस्त असेल ? किती येईल खर्च ?

starlink

भारतात लवकरच नवी सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. दूरसंचार नियामकाने यासाठी मार्ग मोकळा केला आहे. रेग्युलेटरने अलीकडेच सॅटेलाइट कम्युनिकेशन्ससाठी स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित फीडबॅक मागितला होता. ज्याला 15 डिसेंबरपर्यंत अंतिम स्वरूप दिले जाईल. स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित सर्व सूचनांचे पुनरावलोकन केल्यानंतर, त्यांच्या सेवा प्रदात्यांना स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल. यानंतर भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होईल. Jio … Read more

Jio, Airtel आणि VI ची वाढणार डोकेदुखी ! कधी लाँच होणार स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट ?

starlink

भारतातील इलॉन मस्कच्या स्टारलिंकसाठी मार्ग सोपे झाले आहेत. देशात स्टारलिंकचे सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा परवाना अर्ज पुढे जाणे जवळपास निश्चित आहे. स्टारलिंकने दूरसंचार विभागाच्या (DoT) “डेटा लोकलायझेशन आणि सुरक्षा आवश्यकता” चे पालन केले आहे. दोघांनी सुरक्षेशी संबंधित अनेक गोष्टींवर एकमत केले आहे. हे प्रकरण काही दिवस संमतीवर अडकले होते. स्टारलिंकची वाट मोकळी स्टारलिंक आणि जेफ बेझोस … Read more

Elon Musk च्या AI कंपनीत काम करण्याची संधी; दर तासाला मिळणार 5000 रुपये

Elon Musk AI

भारतातल्या प्रत्येक युवकाला चांगल्या नोकरीची आवश्यकता आहे. प्रत्येक सुशिक्षित तरुणाचं स्वप्न असतं की आपल्याला मोठ्या कंपनीत काम करता यावं आणि गलेलठ्ठ पगार असावा. अशा परिस्थितीत तुम्हाला इलॉन मस्कच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर काय होईल? होय …! आम्ही खरे सांगतोय इलॉन मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. X (जुने नाव ट्विटर) ते … Read more

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखाली एक्समध्ये नवे फीचर्स ; लवकरच पेमेंट ऑप्शन येणार

elon musk twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली एक्स जे कि पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात होते . ते सतत नव्या फीचर्सवरती भर देताना दिसतात. ज्यामुळे लोकांचे आकर्षण वाढत आहे. या अँपमध्ये कंपनी लवकरच नवीन बदल करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे . हे एक आधुनिक युगाच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊल … Read more

Elon Muskने मेगा स्टारशिप रॉकेट केले लाँच , सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट म्हणून ओळख

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा एलन मस्क यांनी 13 ऑक्टोबर रोजी आपले मेगा स्टारशिप रॉकेट लाँच केलं . हे रॉकेट टेक्सासच्या दक्षिणने वरून सूर्योदयाच्या वेळी मेक्सिकोच्या सीमेपासून उडवण्यात आले. हे रॉकेट आतापर्यंतचे सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट मानले जात आहे. ते 400 फूट (121 मीटर) उंच असून त्याचा वेग … Read more

एलन मस्कच्या नेतृत्वात टेस्लाने लाँच केला नवीन Optimus रोबोट

Optimus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने प्रगती होत असताना दिसत आहे. त्यातच टेस्ला Optimus मानव रोबोटची ओळख करून देत आहे. हा रोबोट घरगुती कामासोबतच पॅकेज वाहून नेहण्यासाठी वापरला जाऊ शकतो . या इनोवेशनमुळे आर्थिक उत्पादनात सुधारणा होईल . टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी नवीन इनोवेशनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये Robovan वाहनासोबतच Optimus मानव … Read more

Elon Musk माणूस नव्हे, तर एलियन आहे; स्वतःच केला दावा

Elon Musk Aliens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक एलोन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. मंगळावर मानवी जीवन साकारण्याचे मस्क यांचे स्वप्न आहे. मात्र तत्पूर्वी मस्क यांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. आपण माणूस नसून एलियन (Aliens) आहे मात्र लोकांचा यावर विश्वास बसत नाही असं मस्क यांनी म्हंटल आहे. तंत्रज्ञानाच्या … Read more