जगात सर्वाधिक श्रीमंत कोण? मुकेश अंबानी कि गौतम अदानी? कोणाची संपत्ती किती ते पहा

Mukesh Ambani Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती अडाणी यांच्याहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सची नवीनतम आकडेवारी सादर केली गेली आहे. यामध्ये जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत, तर गौतम … Read more

“… त्यापेक्षा Elon Musk यांनी भारतात गुंतवणूक करावी” – अदार पूनावाला

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात एलन मस्कने (Elon Musk) ट्विटरला 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) मध्ये खरेदी करण्याची घोषणा केली होती. ट्विटरच्या बोर्डाने एलन मस्कची ही ऑफर स्वीकारली. हा करार पूर्ण झाल्यानंतर एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील. एलन मस्कने ट्विटर विकत घेतल्याची जगभरात चर्चा होते आहे. याविषयी उद्योग जगतातून … Read more

Twitter चा वापर करण्यासाठी आता द्यावे लागणार पैसे; Elon Musk यांनी केली मोठी घोषणा

Elon Musk Twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता एक मोठी घोषणा केली आहे. भविष्यात ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात असं त्यांनी सांगितले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना नव्हे तर व्यायसायिक किंवा सरकारी वापरकर्त्यांना ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे ते म्हणाले इलॉन मस्क यांनी याबाबत ट्विट करत … Read more

इलेक्ट्रिक विमान ते चंद्रावर शहर… ; एलोन मस्क यांच्या डोक्यातील ‘या’ 5 कल्पनांचा तुम्ही विचारही केला नसेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क सध्या जोरदार फॉर्मात आहेत. एलोन मस्क यशाच्या अशा शिखरावर आहेत की ते ज्या गोष्टीला स्पर्श करतील ते सोने बनेल. 246 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक… दिग्गज दक्षिण आफ्रिकन-कॅनेडियन-अमेरिकन व्यापारी, गुंतवणूकदार, अभियंता, … टेस्ला, न्यूरोलिंक, स्पेसएक्स, द सारख्या कंपन्यांचे मालक.. एलोन मस्क यांच्या यशाचा स्तर दिवसेंदिवस वाढतच चालला … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? मग एलोन मस्क यांचा ‘हा’ कानमंत्र ऐकाच

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही जर शेअर मार्केट मध्ये पॆशांची गुंतवणूक करत असाल तर जगातली श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांनी दिलेला एक सल्ला नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल. एलोन मस्क यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक कधी आणि कशी करायची आणि शेअर्स ची विक्री कधी करावी याबाबत … Read more

‘एवढ्या पैशात तर श्रीलंका विकत घ्याल’; एलन मस्कच्या ट्विटर खरेदीच्या ऑफरवर जोक होतायंत व्हायरल

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एलन मस्कने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्जची ऑफर दिली होती त्यामुळे त्यांच्या या ऑफरमुळे ट्विटरवर अनेक जोक्सही व्हायरल होत आहेत. असाच एक विनोद सध्याचे श्रीलंकेवरील कर्ज आणि एलन मस्क ट्विटरला दिलेल्या ऑफरची तुलना करतानाच विनोद पाहायला मिळत आहे. वास्तविक, … Read more

‘या’ अधिकाऱ्यांना Elon Musk ने का म्हंटले ‘B*****d’ ? नक्की प्रकरण काय आहे ते पहा

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क नेहमीच चर्चेचा विषय असतात, मात्र अलीकडेच त्यांचे काही निर्णय आणि स्टेटमेंट त्यांना ठळकपणे चर्चेत आणतात. मस्क यांनी सर्वप्रथम ट्विटरमधील 9 टक्के पार्टनरशिप बाबत सांगितले. यानंतर आता ते ट्विटरला पूर्णपणे विकत घेण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, त्यांचे … Read more

Twitter ला जबरदस्तीने विकत घेऊ शकणार नाहीत Elon Musk, ‘हा’ मोठा शेअरहोल्डर बचावासाठी येऊ शकतो !

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांची ट्विटरवर एन्ट्री झाल्यापासूनच अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे ही अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग कंपनी सतत चर्चेत असते आणि यामुळे तिच्या शेअर्सचे भाव वाढत आहेत. पहिले, मस्कने ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर ते ट्विटरच्या बोर्डात सामील होणार असल्याची बातमी आली. … Read more

Elon Musk च्या ऑफरबाबत Twitter च्या बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे. 43.4 अब्ज डॉलरच्या या ऑफरवर ट्विटर इंकनेही गुरुवारी प्रतिक्रिया दिली. एलन मस्क हे सध्या ट्विटरचे सर्वात मोठे सिंगल शेअरहोल्डर आहेत. त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या कंपनीत त्यांचा जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला … Read more

Twitter विकत घेण्यासाठी Elon Musk ने दिली $41 बिलियनची ऑफर

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घ्यायची आहे. एलन मस्क यांनी ट्विटर बोर्डात सामील होण्यास नकार दिल्याच्या काही दिवसांनी ट्विटरला सुमारे $41 अब्जमध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्कने प्रति शेअर $ 54.20 दराने खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. ही किंमत 1 एप्रिल रोजी ट्विटरच्या … Read more