Elon Musk मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार; Tesla मोठा प्लांट उभारणार??

Elon Musk Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) लवकरच भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. इलॉन मस्क यांनी स्वत: ट्विटर (x) वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे Tesla भारतात मोठा प्लॅन उभारणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक दिवसांपासून भारतात इलेक्ट्रिक गाड्या उत्पादन करण्याचा टेस्लाचा प्रयत्न आहे. … Read more

आता Twitter वरून करा Audio- Video कॉल; लाँच झालं नवं फीचर्स

Twitter Audio Video Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Twitter म्हणजेच सध्याच्या X मध्ये कंपनीने बरेच वेगवेगळे फीचर्स आणले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारल्यापासून ट्विटर नाव बदलण्यापासून अनेक बदल पाहायला मिळाले. आता ट्विटरमध्ये आणखी एक फीचर्स लाँच झालं आहे ज्यामुळे तुम्ही कोणालाही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. ट्विटरच्या या फीचर्स मुळे व्हाट्सअँप … Read more

जागतिक श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पोहचले 16 व्या स्थानावर; संपत्तीत 70.2 अब्ज डॉलरची भर

gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. विशेष बाब म्हणजे, आता गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सोळाव्या स्थानावर पोहोचले आहेत. यापूर्वी ते श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20 व्या स्थानावर होते. गेल्या काही दिवसांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेली वाढ गौतम अदानी यांना चांगलीच फायदेशीर ठरली आहे. … Read more

नाद खुळा!! आता सूर्याच्या प्रकाशावर धावणार Electric Car; कसं ते पहा

tesla

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमेरिकेची सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कार कंपनी टेस्ला (Tesla) भारतासोबत एक खास प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने एक कार्यालय भाड्याने घेतले आहे. या कार्यालयामध्ये कंपनी एक नवीन प्रयोग करण्याची तयारी करत आहे. या प्रयोगामध्ये टेस्ला कंपनी सूर्य प्रकाशावर आधारित इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या … Read more

Elon Musk पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पहा त्यांची एकूण संपत्ती

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लूमबर्ग बिलियनेअर्स यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अरबपतींच्या लिस्ट मध्ये बरेच चढ उतार दिसत आहे. यातच आलेल्या अपडेट नुसार टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनलेले आहे. त्यांनी फ्रान्समधील अब्जाधीश आणि फॅशन ग्रुप लुई विटा मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ड यांना मागे टाकत पहिले स्थान गाठलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून … Read more

World Richest Man List 2023 : गौतम अदानींच्या मानांकनात घसरण, आता बनले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

World Richest Man List 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | World Richest Man List 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतम अदानी आता या लिस्टमध्ये मागे पडले आहेत. गौतम अदानी लवकरच एलन मस्क यांना मागे सारून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनतील, अशी चर्चा गेले काही दिवस ऐकायला मिळत होती. मात्र याच्या एकदम विपरीत घडताना आता ते चौथ्या … Read more

Elon Musk ची मोठी घोषणा; Twitter ब्लु टिक साठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ पैसे

Elon Musk Twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | twitter चे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी पहिली मोठी घोषणा आहे. मस्क यांनी ट्विटर च्या ब्लु टीक सबस्क्रिप्शन साठी तब्बल 8 डॉलर रक्कम ठेवली आहे. यामुळे ट्विटर ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा सुरू होत्या अखेर आज मस्क यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. इलॉन मस्क यांनी … Read more

Twitter वरील ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे, अन्यथा..; Elon Musk यांचा पहिला दणका

twitter blue tik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरचे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी यूजर्सना पहिला झटका दिला आहे. ट्विटर ब्लु टिक असलेल्या वापरकर्त्यांना आता दरमहा सुमारे 1,600 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ही सेवा फ्री होती. मात्र इथून पुढे ब्लू टिक व्हेरिफिकेशन साठी पैसे मोजावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार, एलोन मस्क ब्लू व्हेरिफिकेशन प्रक्रिया बदलण्याचा विचार करत आहे. ट्विटर ब्लूचे … Read more

Twitter चे मालक होताच Elon Musk यांचा दणका; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

elon mask parag agrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यांनंतर ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्विटरचे मालक होताच मास्क यांनी भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि इतर दोन उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अॅलन मास्क यांनी पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगलआणि इतर काही … Read more

‘या’ भारतीयाने थेट Elon Musk ला दिले आव्हान, लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Elon Musk : भारतात सतत वाढणाऱ्या इंधनांच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) ग्राहकांचा कल वाढतो आहे. या संधीचा फायदा घेत अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या EV लाँच करत आहेत. हे पाहता भारतीय वाहन उत्पादकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. याचा अंदाज Ola चे संस्थापक भावीश अग्रवाल यांचे म्हणणे ऐकून येतो. कारण … Read more