खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती
पोटापाण्याची गोष्ट |पोलीसी पेशाची क्रेज असणारांना खुशखबर! केंद्र सरकारच्या सशस्त्र पोलीस दलात नव्याने ३२३ पदांची भरती निघाली आहे. यासाठी आपल्याला ऑनलाईन आवेदन भरायचे असून हि परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC मार्फत घेण्यात येते. संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०१९ या नावाने हि परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या संदर्भात जाहिरात UPSCच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशीतकरण्यात आली … Read more