कृष्णा नदीपात्रात पडला मृत माशांचा खच ; वाचा कारण…

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी पात्रात लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. आमनापूर, धनगाव, औदुंबर, भिलवडी दरम्यान नदी पात्रात मृत माश्यांचा खच्च पडला आहे. धरणक्षेत्रात आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याच दरम्यान मळीमिश्रीत पाणी अथवा विषारी द्रव्य नदीत सोडल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा संशय व्यक्त … Read more

कृष्णा कोयनेतल्या मगरींच्या बंदोबस्तासाठी आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी मगरींचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी जनता संघर्ष दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सांगली जिल्ह्यातील कृष्णा-वारणा नदीकाठच्या भिलवडी, अंकलखोप, ब्रह्मनाळ, तुंग, कसबे डिग्रज, औंदुबर या ठिकाणी मगरींचा वावर वाढत चालला आहे. आजपर्यंत नऊ जणांना मगरीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. तसेच शेळ्या, … Read more

प्रशासनाला जमलं नाही ते गावानं करून दाखवलं, दुष्काळात झाड जगवण्याचा अनोखा आरवडे पॅटर्न

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वर्षातून एकदा जुलै महिन्यात तुम्हा, आम्हा सर्वांचं वृक्षप्रेम चांगलंच उफाळून येत. कोण कुठं, कोण कुठं झाड लावून त्याचे सेल्फी टाकतो. कुणी फेसबुक, सोशल मीडियावर आम्ही एवढी झाड लावली म्हणून सांगतो. मात्र या सर्वच पर्यावरण प्रेमी मंडळींचं झाडांचं प्रेम नाटकी असल्यासारखं वाटत. झाड लावून गेल्यावर वर्षभर परत ते झाड जिवंत आहे … Read more

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळला. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली असून गुरुवारी सकाळी वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. Melghat Tiger Reserve मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी … Read more

गडचिरोलीच्या जंगलातून लाखोंचे सागवान जप्त, प्राणहीता नदीतून चालतेय अवैध्य वाहतूक

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक बोरी बिटा लगत प्राणहीता नदी पात्रात दोन ते अडीच लाखाचे अवैध्य सागवान जप्त करण्यात आले. गुप्त माहीती च्या आधारे उपविभागिय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी सदरील कारवाई केली असून यामुळे अवैध्य वृक्ष तोड करणार्‍यांचे धाबे दनानले आहेत. आलापल्ली वनविभागातील अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत बोरी बिठात सदरील प्रकार घडला. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या … Read more

त्रास देणाऱ्या मुलाचा चिडलेल्या उंटाने घेतला जीव !

Angry Camel

परभणी प्रतिनिधी | गळ्यातील दोरीला झटके देऊन त्रास देणार्‍या एका मुलाचा उंटाने चिडून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार परभणी येथे घडला आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून उंटाने चिडून त्याच्या मानेचा चावा घेतल्याने मुलाचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, परभणी येथे ‘सय्यद शाह तुराबूल हक रहे’ दर्ग्याचा उर्स सुरु आहे. उर्स मधे मिरवणूक निघते. या … Read more

माकडास कृत्रिम श्वासोश्वास देऊन नवजीवन, डाॅ दीपा आणि वनाधिकारी तायडे यांच्या परिश्रमांना यश

Untitled design

अलिबाग प्रतिनिधी । मकर संक्रांतीच्या दिवसांत पतंगाच्या मांजाने अनेकदा वन्यजीवांना इजा पोहोचल्याचे प्रकार घडत असतात. अशीच घटना अलिबाग येथील नागाव येथे घडल्याचे समोर आले आहे. मात्र वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. डॉक्टर दिपा कटियाल यांच्या प्राणी ईस्पीतळात जखमी माकडावर उपचार करण्यात आले. डाॅ दीपा यांनी माकडास कृत्रिम श्वासोश्वास देऊन नवजीवन दिले. हाती आलेल्या माहिती … Read more

नरभक्षक “टी १” ला अखेर गोळ्या

Avani Tigress

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे मागील २ वर्षांपासून १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या ‘टी १ ‘ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न फसल्यावर अखेर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र या वाघिणीच्या मृत्यूवरुन सध्या मतभेद सुरु आहेत. त्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. तिला मारण्यासाठी हैदराबादचा नेमबाज नवाब … Read more

भुकेने व्याकुळ बिबट्याचा आडात पडून मृत्यू

Leopard Death

सातारा प्रतिनिधी | भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याचा आडातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बामणवाडी येथे उघडकीस आली आहे. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोळे ता.कराड वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात बामणवाडी येथील देसाई भावकीचा एक आड आहे. मानवी वस्तीपासून बाजुला व ओढ्याच्या कडेला हा आड गेल्या ५० वर्षापासून आहे. तो वापरात नसल्याने तिकडे सहसा कुणी फिरकत नाही. … Read more

“प्रदूषण मुक्त भारत साठी कर्वे समाज कार्य महाविद्यालयाचा पुढाकार : पुणे व पिंपरी –चिंचवड शहरातील सिग्नल्सवर ठिकठिकाणी जनजागृती

Pollution Free India Campaign

पुणे प्रतिनिधी | सुनिल शेवरे शहरातील चार चाकी, दुचाकी व अवजड वाहनांचे वाढते प्रमाण व त्यामुळे भेडसावणारी प्रदूषनाची भीषण समस्या यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे एक नवीन तंत्रज्ञान कर्वे समाज सेवा संस्थेच्या रिसर्च व कन्सल्टंशी विभागाने कमिन्स ग्रुप इंडिया कंपनीच्या मदतीने विकसित केले असून इंधनाचा अपव्यय टाळीत प्रदूषण मुक्त भारत साठी गेल्या आठवडाभर समाजकार्य कमहाविद्यालयाचे विद्यार्थी … Read more