Satara News : कराड पालिकेचा राज्यात डंका; माझी वसुंधरा 3.0 अभियानात प्रथम

Majhi Vasundhara 3.0 Karad Municipality News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात कराड पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कराडने इतर पालिकांमध्ये अव्वल ठरत ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणा‍ऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवले जाते. आज या अभियानाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम … Read more

Sugarcane Farming : ऊसाची पाचट कशी कुजवावी? खत नियोजन, औषध फवारणीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

sugarcane Panchat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. ऊस हे एक नगदी पीक आहे बक्कळ पैसा मिळवतो म्हणून शेतकरी उसाची लागण करत असतो. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून गेल्यानंतर ती पाचट. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी पाचट पेटवून खोडवा ऊसाची तयारी करू लागतात. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि … Read more

वटवाघळांमुळे ‘या’ गावात उडवले जात नाहीत फटाके, वाचा कारण

#HappyDiwali | दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण तामिळनाडूच्या काही गावांमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या गावांमध्ये मागच्या काही वर्षांपासून ‘सायलेंट दिवाळी’ साजरी केली जाते. तमिळनाडूतील या गावांत फटाके वाजवले जात नाहीत. फटाके न वाजवण्याचं कारणही तसंच खास आहे. त्रिची जिल्ह्यातील थोप्पुपट्टी आणि सांपट्टी या दोन गावातील लोक दिवाळीच्या वेळी फटाके उडवत नाहीत. याचं … Read more

नावाप्रमाणे सुंदर असणाऱ्या ‘या’ ठिकाणाला नक्कीच भेट द्या; इथं आहे अद्भुत अशी विहीर

Dategad Sundargad Talwar Vihir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे सर्वत्र हिरवागार असा निसर्ग पहायला मिळत आहे. अशा निसर्गाच्या वातावरणात शनिवार-रविवार आला कि मग बेत केला जातोय तो पिकनिकचा. तुम्हीही ऐतिहासिक किंवा निसर्ग ठिकाणाला भेट द्यायचा विचार करत असला तर मग तुमच्यासाठी पाटण तालुक्यातील एक ऐतिहासिक असे ठिकाण आहे कि ज्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक अद्भुत अशा … Read more

महाबळेश्वरात पसरलीय गुलाबी थंडीबरोबर धुक्याची दुलई

Mahabaleshwar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात एकाबाजूला उष्णतेची लाट पसरली असताना राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर मात्र दाट धुक्यात हरवले आहे. या ठिकाणी निसर्गाचा अनोखा अविष्कार पहायला मिळत आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी व सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. या ठिकाणी पडणाऱ्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. महाबळेश्वर … Read more

आता लोखंड आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्यासाठी तयार करण्यात येणार रोडमॅप

नवी दिल्ली । लोखंड आणि स्टीलच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या वापराबाबत केंद्र सरकार लवकरच रोडमॅप तयार करणार आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी अधिकाऱ्यांना लोह आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्याच्या शक्यतेवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी महिनाभरात रोडमॅप तयार केला जाईल, असा दावा आरसीपीने केला आहे. देशात प्लास्टिक कचरा ही … Read more

सुरेश प्रभूंचा राजकारणातून संन्यास; आता ‘या’ क्षेत्रात करणार काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपमधील विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश प्रभू यांनी नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे त्यांनी राजकारणातून संन्यास घेत असून कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही. आता फक्त पर्यावरणासाठी काम करणार, असे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी जेव्हा रेल्वेमंत्री … Read more

 पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हि काळाची गरज – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहन प्रदर्शनाचे आयोजन मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या सप्ताहाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

समाजाच्या सहभागातून गोगाबाबा टेकडी हिरवीगार करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – समाजाच्या सहभागातून गोगा बाबा टेकडी हिरवीगार करण्यात येणार आहे. या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाने किमान दोन वृक्ष लागवड करून संवर्धन करावेत. यातून गोगा बाबा टेकडी परिसर ऑक्सिजन हब होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. हरित गोगाबाबा टेकडी करण्यासाठी वृक्ष संवर्धन, रोपन व्हावे म्हणून मराठवाडा इको बटालियनला क्रेडाईतर्फे जवानांना राहण्यासाठी कंटेनर केबिन भेट … Read more

भारत बनू शकेल ग्रीन हायड्रोजन फ्यूल हब, पर्यावरणाला मिळेल संरक्षण

नवी दिल्ली । विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास आहे की,” भारतामध्ये भविष्यात ग्लोबल ग्रीन हायड्रोजन हब बनण्याची क्षमता आहे.” इंधन समाधान म्हणून हायड्रोजन हा केवळ जीवाश्म इंधनांचाच नव्हे तर विद्युत पॉवरट्रेनचा पर्याय म्हणून अधिक लोकप्रिय होत आहे. याबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की,” उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविभाजित उर्जेची गुंतवणूक … Read more