PF Balance : आपल्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत ??? ‘या’ 4 प्रकारे तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PF Balance : जर आपण EPFO अंतर्गत पीएफ खाते वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयोगाची असल्याचे सिद्ध होईल. कारण आता पीएफ खातेधारकांना आपल्या खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आता तो घरबसल्या खाली दिलेल्या 4 पद्धतींनी सहजपणे तपासता येऊ शकेल. मिस कॉलद्वारे यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 … Read more