EPFO ने ग्राहकांना दिली मोठी सुविधा, आता घरबसल्या इतर खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक मोठा अपडेट दिला आहे. ज्या ग्राहकांना त्यांचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायचे आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट उपयुक्त ठरू शकते. आता यासाठी ग्राहकांना कुठेही जाण्याची गरज नाही. ते घर बसल्या त्यांचे PF चे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजपणे ट्रान्सफर करू … Read more