• Likes
  • Followers
  • Subscribers
  • Followers

Hello Maharashtra Hello Maharashtra - Latest Marathi News from Maharashtra

  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories
Hello Maharashtra
  • Home
  • आर्थिक
  • EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आर्थिकताज्या बातम्या
On May 26, 2022
EPF
Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPF : EPFO सदस्यांना आपल्या कुटुंबीयांसाठी वेलफेयर बेनिफिट देखील दिले जाते. मात्र यासाठी त्यांना ई-नॉमिनेशन दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर भविष्य निर्वाह निधी, पेन्शन (EPS), इन्शुरन्स (EDLI) बेनिफिट्सच्या बाबतीत ऑनलाइन क्लेम निकाली काढण्यासाठी ई-नॉमिनेशन करणे गरजेचे आहे.

EPF: What is Employees' Provident Fund? Check out more about EPF here

आजच्या डिजिटल जगात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. आता EPFO सदस्यांना घरबसल्या ऑनलाइन नॉमिनेशन दाखल करता येईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने कडून सदस्यांसाठी ई-नॉमिनेशनची सुविधा दिली जाते.यासाठी, सदस्याला प्रत्येक नॉमिनीसाठी KYC डिटेल्स द्यावे लागतील. मात्र इथे हे लक्षात घ्या कि , ज्यांचे UAN ऍक्टिव्ह आहे त्याच सदस्यांना ई-नॉमिनेशनची सुविधा घेता येईल. तसेच, यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे देखील आवश्यक असेल. एका रिपोर्ट नुसार, कर्मचारी पेन्शन योजनेसाठी EPF नॉमिनी देखील व्हॅलिड आहे.

EPFO alert! Complain Here If Facing Any Problem Related To Your EPF Account

अशा प्रकारे असेल प्रक्रिया

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जा आणि सर्व्हिसेस सेक्शनमध्ये  फॉर इंप्लॉइज’ वर क्लिक करा.

आता सदस्य UAN/ऑनलाइन सर्व्हिसेस वर क्लिक करा.

यानंतर आता UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

मॅनेज करा टॅबमध्ये ई-नॉमिनेशन निवडा.

आता स्क्रीनवर Provide Details टॅब दिसेल. तुम्ही save वर क्लिक करा.

फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा.

आता Add Family Details वर क्लिक करा. तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.

हे पण वाचा -

EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे…

Jun 23, 2022

EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या…

Jun 22, 2022

PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!

Jun 22, 2022

कोणत्या नॉमिनीच्या शेअरमध्ये कोणती रक्कम येईल, नॉमिनेशन डिटेल्स वर क्लिक करा. शेअर निश्चित केल्यानंतर, save EPF नॉमिनेशनवर क्लिक करा.

OTP जनरेट करण्यासाठी ई-साइन वर क्लिक करा. आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.

दिलेल्या जागेत ओटीपी टाकून सबमिट करा.

ई-नॉमिनेशन EPFOकडे  नोंदवले जाईल. ई-नॉमिनेशननंतर नियोक्ता किंवा माजी नियोक्त्याला कोणतेही डॉक्युमेंट्स पाठविण्याची गरज नाही.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://epfindia.gov.in/

EPF - Employees' Provident Fund - EPFO Benefits & Features

हे पण वाचा : 

 SBI YONO App : आता ग्राहकांना डिजिटल माध्यमाद्वारे मिळणार लोन !!! नवीन सुविधेविषयी जाणून घ्या

Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!

PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!

PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या

Sim Card Rule : आता ‘या’ लोकांना सिमकार्ड मिळवण्यात येईल अडचण, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

 

Share

ताज्या बातम्या

आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

Jul 1, 2022

Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा…

Jul 1, 2022

Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी…

Jul 1, 2022

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद का नाकारले?…

Jul 1, 2022

Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून…

Jul 1, 2022

साताऱ्यातील चाळकेवाडीत ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण; 40 हून…

Jul 1, 2022

James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले…

Jul 1, 2022

शिंदे – फडणवीस सरकार 2024 पर्यंत कोसळणार;…

Jul 1, 2022
Prev Next 1 of 5,663
More Stories

EPFO : सरकारकडून लवकरच ट्रान्सफर केले जाणार PF वरील व्याजाचे…

Jun 23, 2022

EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या…

Jun 22, 2022

PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!

Jun 22, 2022

EPFO: नोकरी बदलल्या नंतर PF ट्रान्सफर करावा हे समजून घ्या

Jun 20, 2022
Prev Next 1 of 52
  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • Contact Us
© 2022 - Hello Maharashtra. All Rights Reserved.
Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
Join WhatsApp Group
You cannot print contents of this website.
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • कोकण
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • उ. महाराष्ट्र
    • विदर्भ
  • क्राईम
  • आर्थिक
  • बॉलीवूड
  • शेती
  • इतर
    • आरोग्य
    • खेळ
    • शिक्षण/नोकरी
    • चित्रपट परीक्षण
    • लाईफस्टाईल
    • तंत्रज्ञान
  • Web Stories