EPF/EPS मध्ये नॉमिनीचे नाव बदलण्यासाठी काय करावे ते समजून घ्या
नवी दिल्ली । नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPF मेंबर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करून EPF, EPS नावनोंदणी डिजिटल पद्धतीने बदलू शकतात. वास्तविक, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सर्व EPFO मेंबर्सना भविष्य निर्वाह निधी (PF) एनरोलमेंटची सुविधा देत आहे. जेथे तुम्ही ऑनलाइन मोडद्वारे EPF, EPS एनरोलमेंट सहजपणे … Read more