PF संबंधित नवीन सेवा, आता PF खात्यातून अॅडव्हान्स एक लाख रुपये काढता येणार; अधिक माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या वेळी अचानक पैशांची गरज लक्षात घेता सरकारने एक नवीन सेवा सुरू केली आहे. आता तुम्ही तुमच्या Employees Provident Fund (EPF) मधून एक लाख रुपये अॅडव्हान्स पीएफ बॅलन्समधून काढू शकता. कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपण हे पैसे काढू शकता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खर्च दाखवावा लागेल. 1 जून रोजी EPFO … Read more