निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत जेपीपी जमा न करताही मिळेल पेन्शन

नवी दिल्ली । कोविड १९ या साथीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता ईपीएफओने पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. ईपीएफओ ने ईपीएस 1995 अंतर्गत पेन्शन घेणार्‍या नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत, पेन्शनधारक आता 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत आपले जीवन प्रमाणपत्रे सादर करु शकतील. ईपीएफओशी संबंधित 35 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. आतापर्यंत … Read more

दिवाळीची भेटः नोकरी आणि घर खरेदीवर टॅक्सची सूट, तुमच्यासाठी मदत पॅकेजमध्ये केल्या गेल्या ‘या’ घोषणा

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । दिवाळीच्या अगोदर तिसरे मदत पॅकेज जाहीर करताना सरकारने सर्वसामान्यांना खास भेट दिली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यासही मदत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या ‘आत्मनिर्भर भारत 3.0’ च्या घोषणेत रोजगार वाढविण्यावर विशेष भर दिला. कृषी क्षेत्र आणि घर खरेदीदारांसाठीही सरकारने घोषणा केली. आजच्या घोषणेमध्ये सामान्य माणसासाठी काय खास आहे ते … Read more