कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! PF व्याजदरात तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी झाली वाढ

PF News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्याजदरात वाढ केली आहे. या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे पगारी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे. … Read more

EPS पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता कधीही सादर करता येईल लाइफ सर्टिफिकेट

EPFO

नवी दिल्ली । एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने आपल्या पेन्शनधारकांना लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या बाबतीत मोठा दिलासा दिला आहे. EPFO कर्मचारी पेन्शन स्कीम 95 (EPS 95) चे पेन्शनधारक आता आपले लाइफ सर्टिफिकेट कधीही सबमिट करू शकतात. साधारणपणे नोव्हेंबरमध्ये लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. लाइफ सर्टिफिकेट सादर केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी व्हॅलिड असते. EPFO ने … Read more