घरबसल्या EPF ऑनलाइन ट्रान्सफर कसा करावा हे जाणून घ्या
नवी दिल्ली । ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.जेव्हा लोकं अनेकदा नोकऱ्या बदलतात तेव्हा त्यांना भविष्य निर्वाह निधी बॅलन्स ट्रान्सफर करण्यात अडचणी येतात. काही वेळा लोकं ट्रान्सफर करून घेत नाहीत. मात्र ट्रान्सफर होणे गरजेचे आहे हे कळल्यावर ते अस्वस्थ होतात. पण आता हे काम खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे EPF ट्रान्सफर … Read more