पेन्शनधारकांसाठी हा नंबर खूप महत्वाचा आहे, अन्यथा आपले पैसे अडकले जातील
नवी दिल्ली । कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत येणा-या पेन्शनधारकांना (Pensioners) रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळते, याद्वारे एक युनिक नंबर दिला जातो. या नंबरला पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) असे म्हणतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) द्वारा PPO नंबर कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणार्या व्यक्तीला दिला जातो. रिटायरमेंटनंतर, EPFO कर्मचार्यास एक पत्र जारी करते, ज्यात PPO चा तपशील असतो. अशा … Read more