EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO ने सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ईपीएफओ सदस्यांना डिजीलॉकरद्वारेच अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करता येतील. ईपीएफओकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत त्यासाठीची सुविधा सुरू करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता EPFO ​​च्या सदस्यांना डिजीलॉकरद्वारे UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करता येतील. हे … Read more

EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार

EPFO

नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील करोडो पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत दिलासा दिला आहे. पेन्शनधारक आपले लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करू शकतात. यापूर्वी पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागत होते. कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी लाइफ … Read more