तुमच्या PF पैशांवर येऊ शकते मोठे संकट, EPFO ने 6 कोटी खातेधारकांसाठी जारी केली महत्वाची माहिती
नवी दिल्ली । जर तुम्ही PF खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निधीने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. EPFO ने आपल्या 6 कोटी PF खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. EPFO ने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, … Read more