कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! PF व्याजदरात तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी झाली वाढ

PF News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्याजदरात वाढ केली आहे. या चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता इथून पुढे पगारी कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा 0.10 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे. … Read more

EPFO : तुम्हालाही निवृत्तीनंतर EPF कडून जास्त पेन्शन हवी आहे का? तर त्वरा करा, फक्त बाकी आहे 2 दिवस…

EPFO : सेवानिवृत्तीनंतर अनेकांना सरकारी पेन्शन मिळते तर अनेकांना ती मिळत नाही. जर तुमचेही पगारातून पीएफसाठी पैसे कापले जात असतील तर तुम्हालाही निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला EPFO कडे अर्ज करावा लागेल. जर तुम्हालाही निवृत्तीनंतर EPFO कडून जास्त पेन्शन हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला EPFO कडे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आता फक्त 2 … Read more

EPF Passbook : मस्तच! या अॅपमध्ये एका क्लिकवर तुम्ही पाहू शकता तुमचे पासबुक, जाणून घ्या या सोप्या पद्धती…

EPF Passbook : खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असताना भविष्य निर्वाह निधी म्हणून पगारातील काही टक्के रक्कम कापली जाते. हीच रक्कम निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दिली जाते. तसेच कापलेल्या रकमेवर व्याजही दिले जाते. EPFO कडून कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पासबुकची सेवा दिली आहे. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे EPFO ची ही सेवा एक आठवडा पूर्णपणे बंद झाली होती. मात्र आता … Read more

EPFO मध्ये Nomination पूर्ण करण्याची प्रक्रिया अशी करा पूर्ण

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँक खाते, भविष्य निर्वाह निधी, म्युच्युअल फंड इत्यादीसारख्या अनेक आर्थिक गुंतवणुकीशी निगडित असलेल्या संस्थांमध्ये नॉमिनी म्हणजेच वारसदारांचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया उपलब्ध असते. जर एखाद्या आर्थिक व्यवहारात तशी सुविधा उपलब्ध नसल्यास आपण त्या बाबतीत आवश्यक त्या कागदपत्रांचा पाठपुरावा करून त्याबाबतची प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरतेच्या दिशेने एक एक यशस्वी … Read more

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO अंतर्गत 2859 जागांसाठी मेगाभरती

EPFO Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत तब्बल 2859 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि लघुलेखक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटन … Read more

UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती

PF Account 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : आता EPF खातेधारकांना त्यांच्या PF खात्यातील बॅलन्सची माहिती अवघ्या काही सेकंदात मिळू शकेल. यासाठी इंटरनेटची गरजही भासणार नाही. यासाठी त्यांना फक्त आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरून मिस्ड कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर त्यांच्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे आले असतील हे सहजपणे कळू शकेल. आता आपल्या PF खात्यातील बॅलन्सची माहिती … Read more