निवृत्तीवेतनधारकांसाठी चांगली बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत जेपीपी जमा न करताही मिळेल पेन्शन

नवी दिल्ली । कोविड १९ या साथीमुळे ज्येष्ठ नागरिकांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता ईपीएफओने पेन्शनधारकांना दिलासा दिला आहे. ईपीएफओ ने ईपीएस 1995 अंतर्गत पेन्शन घेणार्‍या नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत, पेन्शनधारक आता 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत आपले जीवन प्रमाणपत्रे सादर करु शकतील. ईपीएफओशी संबंधित 35 लाख निवृत्तीवेतनधारक आहेत. आतापर्यंत … Read more

दिवाळीची भेटः नोकरी आणि घर खरेदीवर टॅक्सची सूट, तुमच्यासाठी मदत पॅकेजमध्ये केल्या गेल्या ‘या’ घोषणा

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । दिवाळीच्या अगोदर तिसरे मदत पॅकेज जाहीर करताना सरकारने सर्वसामान्यांना खास भेट दिली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यासही मदत होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या ‘आत्मनिर्भर भारत 3.0’ च्या घोषणेत रोजगार वाढविण्यावर विशेष भर दिला. कृषी क्षेत्र आणि घर खरेदीदारांसाठीही सरकारने घोषणा केली. आजच्या घोषणेमध्ये सामान्य माणसासाठी काय खास आहे ते … Read more

नोव्हेंबर 2020 मध्ये तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागणार का? उत्तर जाणून घ्या

नवी दिल्ली । EPFO पेंशनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. EPFO ने ट्वीट करून ग्राहकांना सतर्क केले आहे की, ज्यांनी डिसेंबर 2019 मध्ये किंवा त्यानंतर लाइफ सर्टिफिकेट सादर केले आहे त्यांनी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तरीही त्यांना कोणतीही अडचण होणार नाही. EPFO ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुमची पेन्शन सुरू होऊन एका … Read more

पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी, दिवाळीपूर्वी सरकार देऊ शकते दुप्पट पेन्शनची भेट; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । EPFO च्या कक्षेत येणाऱ्या संघटित सेक्टर कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांना EPF (Employee Provident Fund) चा लाभ द्यावा लागतो. EPF मधील नियोक्ता आणि कर्मचारी दोघांचेही योगदान कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरी + DA 12-12 टक्के वाटा पैकी 8.33 टक्के कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या EPS कडे जातात. CNBC आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, पेन्शनर्स EPFO कडून दिवाळीनिमित्त वर्धित पेन्शन … Read more

नोकरदारांसाठी गुड न्यूज! EPS पेन्शन ५ हजार होण्याची शक्यता

नवी दिल्ली । प्रोव्हिडंड फंडावर जास्त व्याज देण्याची आणि एम्प्लॉई पेन्शन फंडच्या अंतर्गत दर महिना ५ हजारांची पेन्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही विषयांवरील निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. EPFOच्या अंतर्गत येणाऱ्या संघटित क्षेत्रातल्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPFचा लाभ उपलब्ध करून द्यायचा असतो. ईपीएफमध्ये कर्मचारी आणि कंपनीचं योगदान बेसिक पगार अधिक डीएच्या १२-१२ … Read more