तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीचे नियम शिथिल करण्याची सेबीची तयारी ! तज्ञांचे मत काय आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । पोस्ट आयपीओ लॉकबद्दल (Post IPO Lock) एक दिलासा देणारी बातमी आहे. IPO नंतर, प्रमोटर्सचे किमान 20 टक्के होल्डिंग एक वर्षाच्या लॉक-इन कालावधीत कमी केले जाऊ शकते. सेबीने ICDR (Issue of Capital and Disclosure Requirements) नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याअंतर्गत, प्रमोटर्ससाठी पोस्ट आयपीओ लॉकचे नियम सुलभ केले जाऊ शकते आणि प्रमोटर … Read more