सेन्सेक्स 724 ने तर निफ्टी 12,100 अंकांनी वधारला, हे 4 factors बनले मुख्य कारण

नवी दिल्ली । आज शेअर बाजारामध्ये प्रमुख निर्देशांकामध्ये तेजी दिसून आली. गुरुवारी, 30 शेअर्स वाला प्रमुख इंडेक्स सेंसेक्स (BSE Sensex) 724 अंकांनी किंवा 1.78% वाढीसह 41,340.16 वर बंद झाला. निफ्टी 50 देखील आज 12,100 च्या वर बंद झाला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन मार्कवर बंद झाले. सर्वात मोठा फायदा निफ्टी मेटलमध्ये दिसून आला, तर बँक, एनर्जी … Read more

कोरोना संकटकाळात भारतातील परदेशी गुंतवणूकीत झाली 16 टक्क्यांनी वाढ, यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या मते, गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान देशात 23.32 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात ती 16 टक्क्यांनी वाढून 27.1 अब्ज डॉलरवर गेली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ही आतापर्यंतची सर्वाधिक एफडीआय आहे. 2019-20 मधील पहिल्या पाच महिन्यांपेक्षा ही गुंतवणूक 13 … Read more

कोरोना कालावधीत LIC ला झाला भरपूर फायदा, फक्त 6 महिन्यांत कमावला कोट्यवधींचा विक्रमी नफा

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (Life Insurance Corporation) गेल्या 6 महिन्यांत विक्रमी नफा कमावला आहे. मीडिया रिपोर्टनुसार कोरोना कालावधीत कंपनीला सुमारे 15 हजार कोटींचा फायदा झाला आहे. याशिवाय 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्यानांही चांगलाच नफा झाला. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 18,500 कोटी … Read more

LIC मधील शेअर्सच्या विक्रीसाठी सरकाने जारी केला कॅबिनेट ड्राफ्ट नोट, IPO मार्फत बोनस शेअर्सही जारी करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थ मंत्रालयाने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मधील आपला हिस्सा विकण्यासाठी एक कॅबिनेट ड्राफ्ट नोट जारी केली आहे. LIC मधील एकूण 10 % हिस्सा विकण्याबरोबरच बोनस शेअर्सही मोठ्या संख्येने मिळू शकतात. अर्थ मंत्रालयाने मंत्रिमंडळासाठी अंतिम प्रस्ताव तयार केला आहे. सुरुवातीला LIC बोनस शेअर्स जारी करू … Read more