आता ULIP च्या मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम टॅक्स फ्री राहिली नाही, त्याविषयीचे डिटेल्स जाणून घ्या
नवी दिल्ली । जी लोकं युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच यूलिप (Unit linked Insurance Policy) मध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आपण युलिप (ULIP) मध्ये एका वर्षात अडीच लाखाहून अधिक रकमेचा प्रीमियम भरल्यास कलम 10 (10 डी) अंतर्गत मिळणारी टॅक्स सूट काढून टाकण्यात आली आहे. तथापि, हा नियम सध्याच्या यूलिप्सवर लागू होणार नाही. … Read more