घरात ठेवलेल्या सोन्याची विक्री केल्यावर तुम्हाला भरावा लागेल Income Tax, त्याचे नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । सोने हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे, लोकं त्यासाठी नेहमीच सोनं खरेदी करत असतात कारण गुंतवणूकीचे हे सर्वात सुरक्षित साधन म्हणून मानले जाते. यासह, अनेक लोकं बचत करुन सोन्याचे दागिने खरेदी करत आहेत. जेणेकरून संकटात कुटुंब दागिने विकून पैसे जोडू शकतील. मात्र आता सोन्याची विक्री करणे इतके सोपे नाही. कारण प्राप्तिकर विभागाच्या … Read more

कोरोना संकटाच्या वेळी Gold ETF ने इतिहास रचला! सप्टेंबरच्या तिमाहीत झाली मजबूत गुंतवणूक

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसचे संकट आणि अमेरिकेच्या निवडणुकांमुळे (US Elections) लोक अनिश्चित आर्थिक वातावरणात जोखीम घेण्यापासून दूर जात आहेत. बरेच लोक सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. याच अनुक्रमे सप्टेंबरच्या तिमाहीत गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफ (Gold ETF) मध्ये 2,426 कोटींची निव्वळ गुंतवणूक (Net Inflow) केली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2019 … Read more

यावर्षी फिके पडले सोने, देशात सोन्याच्या मागणीत 30 टक्क्यांनी झाली घट

नवी दिल्ली । गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या तुलनेत देशात सोन्याच्या मागणीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी जिथे देशात सोन्याची मागणी 123.9 टनापर्यंत होती, ती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 86.6 टनांवर आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC – World Gold Council) जारी केलेल्या अहवालात याबाबत माहिती उपलब्ध आहे. अलिकडच्या काळात … Read more

आपल्या मुलांसाठी ‘या’ 3 ठिकाणी करा गुंतवणूक, भविष्यात कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिकदृष्ट्या सुरक्षित (Financial Security) राहण्यासाठी, बहुतेक लोक आता त्यांची बचत वाढवण्यासाठी अनेक नवीन मार्ग शोधत आहेत, जेणेकरून भविष्यातील आपल्या आर्थिक गरजा भागवता येतील. अशा परिस्थितीत आपल्या मुलांचे आर्थिक संरक्षणदेखील होणे महत्वाचे आहे. मुलांसाठीच्या गुंतवणूकीची मोठी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी घाईघाईत गुंतवणूक करण्याऐवजी थंड डोक्याने नियोजन केले पाहिजे. हे करत असताना, मुलांना … Read more

आता घरबसल्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मिळेल FD पेक्षा 6 पट अधिक नफा! या संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ होते आहे. देशात प्रथमच 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 51 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे कमावण्याची एक चांगली संधी आहे. एफडीवर मिळणारे उत्पन्न वेगाने खाली आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत एक वर्षाच्या एफडीवरील व्याजदर हे पाच टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

भारत बाँड ETF सब्स्क्रिप्शन साठी खुले, FD पेक्षा चांगला मोबदला मिळण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून आपल्या गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय खुला होतो आहे. भारत बॉंड ईटीएफ (Bharat Bond ETF) चे दुसरे सब्स्क्रिप्शन खुले करण्यात आले आहे. याद्वारे सरकारची १४ हजार कोटी रुपये उभे करण्याची योजना आहे. हा देशातील हा पहिला बॉंड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे. यामध्ये न्यूनतम युनिट १,००० रुपयांचे आहे. याचे सब्स्क्रिप्शन १७ जुलै ला … Read more

कामगारांना मोठा धक्का,’या’ कारणामुळे पीएफचे व्याज दर होऊ शकतात पुन्हा कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणीत रोज वाढच होत आहेत. एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे बचतीचे व्याज दर सतत कमी होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओ-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पुन्हा एकदा व्याज दरात कपात केली जाऊ शकते. त्यामागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकीवरील घटते उत्पन्न, असे सांगितले जात आहे आणि त्यामुळेप्रॉविडेंट फंड वरील … Read more

जुलै मध्ये लॉन्च होणार सरकारची हि नवी स्कीम; लाखो रुपये कमावण्याची संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये पुन्हा आपले दार उघडणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाही. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सचा ट्रॅक ठेवतात.  ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखेच असतात. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ईटीएफ हे केवळ स्टॉक … Read more