Cryptocurrency: आता Bitcoin-Ethereum आणि Dogecoin द्वारे करता येईल मोठी कमाई, यात पैसे कसे गुंतवायचे हे जाणून घ्या
नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रिप्टोकरन्सीबाबत निर्णय घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. RBI ने क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा केला असून त्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. 1 जून रोजी क्रिप्टोकरन्सीमध्ये चांगली वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत, टॉप 10 पैकी 5 क्रिप्टोची किंमत (Top cryptocurrency prices today) घटली आहे. मात्र, गेल्या 24 … Read more