MDH, एव्हरेस्ट मसाल्यात असे कोणते केमिकल सापडले ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो??

MDH Everest Masala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अन्न नियामक, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने राज्यांना गुणवत्ता तपासणीसाठी विविध मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची विनंती केली आहे. कर्करोगास कारणीभूत असलेल्या इथिलीन ऑक्साईडच्या शोधामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरमधील अन्न नियामकांनी भारतातील टॉपचे मसाला ब्रँड – MDH आणि एव्हरेस्ट मधील अनेक उत्पादने परत मागवल्यानंतर हे सर्व सुरु झालं. … Read more