मुंबई ते पुणे प्रवास झाला सोप्पा; मिसिंग लिंक प्रकल्पामुळे 30 मिनिटांचा वेळ वाचणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्याआधीच प्रवाशांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. आता मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2025 मध्ये प्रत्यक्ष सेवेत येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असून , यामध्ये प्रवासाचा कालावधी तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली … Read more