‘शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’; युवक काँग्रेस चा निर्धार
पुणे प्रतिनिधी | शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ३ कृषी विधेयके राज्यसभेत मोदी सरकारनेहुकूमशाही पद्धतीने रेटून नेली ,याचा तीव्र निषेध महाराष्ट्र युवक काँग्रेसने केला आहे. ‘कृषीसंस्कृती कार्पोरेट मित्रांच्या दावणीस बांधू नका’ असा इशारा देत ‘ शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’,असा निर्धार आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे . कृषी विधेयके मांडताना मोदी सरकारने संसदीय पद्धतीला फाटा दिला. मतदानाची विनंती फेटाळली .या विधेयकावर … Read more