कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन

·हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी १८ व्या प्रदर्शनाचे प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते फीत कापून औपचारिक उद्घाटन आज पार पडले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील (दादा), कराड … Read more

Satara News : कराडमध्ये 24 नोव्हेंबरपासून यशवंत कृषी औद्योगिक प्रदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार असलेचे माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम … Read more

शेतकऱ्यांचे 345 कोटी रुपये थकविणाऱ्या 17 साखर कारखान्यांवर कारवाई; सातारा जिल्ह्यातील ‘या’ 2 कारखान्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अवघ्या सात दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांचे १८२ कोटी तर त्यापूर्वीच्या हंगामातील १६३ कोटी असे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत. आदेश देऊनही हे कारखाने शेतकऱ्यांना पैसे देण्यात चालढकल करीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आता … Read more

Satara News : कराड बाजार समितीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उच्च न्यायालयाच्या संरक्षक भितींबाबतच्या आदेशाला दिली स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड बाजार समितीची 1986 साली बांधलेली संरक्षण भिंत पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. स्थगिती आदेशाची माहिती मिळताच कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संचालक व व्यापाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच कर्मचारी, व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीची संरक्षक … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, या तारखेला खात्यावर येणार 2000 रुपये; तुमचं नाव असं चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 15 ऑक्टोबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सणासुदीला शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार PM किसान योजना चालवत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये … Read more

शेतकऱ्याचा जुगाड अन् बनवला CNG वर चालणारा ट्रॅक्टर; भन्नाट Video Viral

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज कित्येक नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडिओंना नेटकऱ्यांचा तितकाच प्रतिसाद मिळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये, एका शेतकऱ्याने थेट सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टरच बनवण्याचे दिसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींना कंटाळून त्याने बनवलेला हा सीएनजी ट्रॅक्टर चांगलाच चर्चेत आला आहे. … Read more

Hello Krushi App : फक्त 2 मिनिटात आणि फुकटमध्ये मोजा तुमची जमीन; शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतंय ‘हे’ App

Hello Krushi App

Hello Krushi App : शेतकरी मित्रानो, शेतजमिनीवरच आपलं जीवन अवलंबून असत. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असून बळीराजाचं देशाचा तारणहार आहे. परंतु शेतात काम करत असताना, वेगवेगळी पिके घेत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यातील एक गोष्ट म्हणजे जमीन मोजणी (Jamin Mojani) . अनेकदा दोन सक्ख्या शेजाऱ्यांमध्ये जमिनीवरून वाद होताना आपण बघितलं … Read more

Satbara Utara : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांचे काम होणार आणखी सोप्प

Satbara Utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा (Satbara Utara) हा आपल्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. शेतीसाठी कर्ज घ्यायचं असो किंवा कोणत्याही शेतीशी निगडित सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, सर्वप्रथम आपला सातबारा उतारा मागितला जातो. नुकतंच सरकारने सातबारा उताऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला असून तुम्ही आता तुम्हाला हव्या त्या 24 भाषेत सातबारा उतारा काढू शकता. तुम्ही तुमच्या … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more

वरखेडेची केळी पोहचली थेट परदेशात; एका प्रयोगाने शेतकऱ्याला केले मालामाल

banana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नफा मिळवण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील वरखेडे येथील एका शेतकऱ्यांने केला असून त्याला याचा चांगलाच मोबदला मिळाला आहे. शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी आपली केळी थेट इराण, इराक आणि इतर परदेशातील राज्यांमध्ये  विकली  आहे. यामुळे त्यांना स्थानिक पातळीपेक्षा जास्त भाव परदेशी बाजारपेठेत मिळाला आहे. … Read more