सलमानपाठोपाठ आता ‘हा’ सुपस्टारही राबतोय शेतात; व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूमुळे चित्रपट व मालिकांचं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा एकदा सुरु होतं आहे. मात्र अजुनही अनेक कलाकार करोनाच्या भीतीमुळे काम करण्यासाठी मुंबईत परतलेले नाहीत. भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता खेसारी लाल यादव याने देखील अद्याप शूटिंगपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी तो शेतात काम करुन आपला वेळ घालवत आहे. खेसारी लाल … Read more

“ओ साहेब, दोन लाखांचं कर्ज काढलंय; एवढं पीक झाल्यावर घ्या ना जमीन..!!” गुनामधील शेतकरी दाम्पत्याने पोलिसांच्या मारहाणीनंतर पिलं तणनाशक

मध्यप्रदेशमधील गुना भागात एका दलित शेतकरी कुटुंबियांना सरकारी जागेत शेती केल्याबद्दल मारहाण करण्यात आली असून या मारहाणीनंतर त्यांनी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील ऑलिम्पिकपटू म्हणतोय, ‘होय मी शेतकरी आहे’

नाशिक । गेल्या काही महिन्यांपासून जगासह देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आलाय परिणामी सर्वच क्षेत्रांचे व्यवहार बऱ्याच अंशी ठप्प झाले होते. कला आणि क्रीडा विश्वही याला अपवाद ठरलं नाही. याच परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळं कुठे अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहेत. असं असताना ऑलिम्पिकमध्ये देशाच्या … Read more

४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% … Read more

खुशखबर! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता सरकार लवकरच घालणार कीटकनाशकांच्या वापरावर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या 27 कीटकनाशकांवर आता बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 14 मे 2020 रोजी एक मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर लोकांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी सरकारने लोकांना 45 दिवसांचा कालावधी दिला आहे आणि अपेक्षेप्रमाणे, कीटकनाशक उद्योग आपल्या सर्व सामर्थ्याने या अधिसूचनेविरूद्ध लॉबिंग करीत … Read more

आता 50 हजार गुंतवून 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवा, ‘या’ वनस्पतीची लागवड करा सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाने केवळ लोकांचे केवळ जीवनमानच बदलले नाही तर कमाईची साधनेही बदलली आहेत. कोरोनामुळे नोकरी गमावलेले लोक आता व्यवसायात किंवा शेतीत आपले नशीब आजमावत आहेत. जर आपण देखील या क्षेत्रात आपले नशीब आजमावायचा प्रयत्न करू इच्छित असाल तर आता या औषधी वनस्पतींची लागवड करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आयुर्वेदा व्यतिरिक्त … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी- आता FPO अंतर्गत मिळतील 15 लाख रुपये, सरकारने जारी केली नवीन मार्गदर्शक सूचना; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी 10,000 एफपीओ (एफपीओ-शेतकरी उत्पादक संघटना) तयार करण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली. ते म्हणाले, सन 2023-24 पर्यंत एकूण 10,000 एफपीओ स्थापन केले जातील. प्रत्येक एफपीओला 5 वर्षांसाठी सहाय्य दिले जाईल. यावर सरकार एकूण 6,866.00 कोटी रुपये खर्च … Read more

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा? जाणुन घ्या सर्व फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहे की “पीएम किसान योजनेचे 9 कोटी लाभार्थी आहेत आणि त्यापैकी अडीच कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी नाहीये. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना केसीसी आणि त्याद्वारे 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार आहोत.” आपण केसीसी काढण्याचे सोपे मार्ग तुम्हांला सांगणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा … Read more

टोमॅटोची किंमत 80 रुपयांच्या पुढे गेली! एका महिन्यात अचानक तीन वेळा किंमती कशा वाढल्या ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. टोमॅटोचे भाव हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढतच आहेत. बर्‍याच शहरांमध्ये किरकोळ टोमॅटोची किंमत ही प्रति किलो 60-70 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या हंगामात टोमॅटो खराब होण्याची शक्यता जास्त असल्याचे ग्राहकमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. पासवान म्हणाले की,’ कापणीचा वेळ न मिळाल्याने टोमॅटोचे दर … Read more

कामावरून परतणाऱ्या तरुणाची दुचाकी गेली 50 फूट खोल विहिरीत; एकाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | कंपनीतील काम आटोपल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणाची दुचाकी नियंत्रण सुटल्याने खोल विहिरीत पडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही घटना कुंबेफळ शिवारात मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली शुभम बबन यादव असे 22 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे तर गणेश दादाराव पवार असे 21 वर्षीय जखमी … Read more