शेतकऱ्यांच्या मुलांनाही घेता येणार स्वाधार योजनेचा लाभ; मिळणार असा लाभ

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारमार्फत अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. ज्याचा फायदा संपूर्ण विद्यार्थ्यांना होत असतो. अशातच आता आपल्या राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे. ही योजना अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध घटकातील शासकीय वस्तीगृहासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेचे नाव स्वाधार योजना असे आहे. या योजनेअंतर्गत अर्ज … Read more

Onion Storage Subsidy | कांदा साठवणुकीसाठी सरकारकडून मिळणार 75% अनुदान, असा करा अर्ज

Onion Storage Subsidy

Onion Storage Subsidy | सध्या संपूर्ण देशात कांद्याचे भाव खूप जास्त वाढलेले आहे सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणे परवडत नाहीम शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असला, तरी सर्व सामान्य नागरिकांना मात्र याचा तोटा होत आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याच्या पुरवठ्यासाठी योग्य साठवणूक करता येत नाही. देशात कांद्याची साठवणूक करण्यासाठी चांगल्या पद्धती उपलब्ध नाही. तसेच … Read more

PM kisan FPO Yojana | केंद्र सरकराचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार आर्थिक मदत

PM kisan FPO Yojana

PM kisan FPO Yojana | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच आपला भारत देश हा एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. ते वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना मदत करत असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय योजना … Read more

देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; धानाला देणार हेक्टरी 25 हजार रुपये बोनस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्न देखील चांगले येत आहे. शेतकऱ्यांची हित साधण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असते. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी. तसेच … Read more

Success Story | बांबूच्या शेतीतून ‘हा’ शेतकरी कमावतो लाखो रुपये; शासनाकडून मिळालेत 30 पेक्षा जास्त पुरस्कार

Success Story

Success Story | आजकाल शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. अनेक तरुण मुले देखील नोकरी व्यवसाय करण्यापेक्षा शेतीमध्ये कष्ट करत आहेत. आणि त्यातून चांगल्या पद्धतीने पिकं घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधून वेगवेगळे पीक घेत आहेत. आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका धुळ्यातील प्रगतशील … Read more

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने काय काय केलं? सविस्तर जाणून घ्याच

shinde government farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असुन इथल्या बहुतांशी नागरिकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती चांगली पिकली तरच बळीराजाचे जीवनमान सुधारते. भारतातील 69 टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर गुजराण करतात. महाराष्ट्राचा शहरी भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळबागा, केळी, … Read more

शेतकऱ्यांना मिळणार झिरो वीजबिल; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अजित पवार, ठाकरे गट आणि भाजप यांनी महायुती केल्यानंतर वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली. परंतु महायुतीत असलेले हे सरकार वेगवेगळ्या योजना आणण्याचे काम करत आहे. तसेच त्या योजनेची अंमलबजावणी देखील चालू झालेली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही गोष्टी सांगितल्या … Read more

Success Story | टाकाऊ वस्तूंपासून तरुणाने बनवले स्प्रे मशीन; 20 मिनिटात 1 एकर शेतीची होते फवारणी

Success Story

Success Story | आज-काल अनेक तरुण हे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे भर देत आहेत. त्यातही अनेक लोक शेतीकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत. शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ते चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत. यामध्ये यश देखील येत आहे. अशातच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तरुणाने भांगरतून घरी 55 फूट बूम प्रेस … Read more

वीज विकून शेतकरी पैसे कमवणार; काय आहे सरकारचा प्लॅन?

devendra fadnavis on farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय; नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार 13,600 रुपयांची मदत

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या वर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना … Read more