Success Story | MBA पास तरुणाने नोकरीऐवजी केली शेतीची निवड, महिन्याला कमावतोय लाखो रुपये

Success Story

Success Story | सध्या शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळवण्याचे बहुतांश तरुणांचे स्वप्न असते. पण, फारच कमी तरुण नोकरीऐवजी शेतीचा पर्याय निवडतात. तेही जेव्हा कोणी MBA सारखी मोठी पदवी केली असेल. होय, हे सांगणे सोपे वाटते. पण, अशीच एक कहाणी बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रगतीशील शेतकरी अभिनव वशिष्ठने सांगितली आहे. ज्याने एमबीए केल्यानंतर … Read more

Tobacco Farming | ‘या’ पिकाच्या लागवडीमुळे शेतकरी होईल श्रीमंत, महिन्यात होईल लाखोंची कमाई

Tobacco Farming

Tobacco Farming | दैनंदिन जीवनात तंबाखूचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तंबाखूचा वापर आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो. तंबाखू वाळवून त्याचा धूर आणि धुराचे पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो. तंबाखूपासून सिगारेट, बिडी, सिगार, पान मसाला, जर्दा, खैनी अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात. भारतात तंबाखूची लागवड जवळपास सर्वच राज्यांमध्ये केली जाते, परंतु आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, … Read more

Wheat Crop | शेतकऱ्यांना सतर्कतेचा ईशारा! गव्हाच्या पिकावर होईल परिणाम, ‘या’ राज्यांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता

Wheat Crop

Wheat Crop | आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असून उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडी अजूनही कायम आहे. साधारणत: आता थंडी कमी झालेली असते. मात्र, थंडी आणखी वाढत आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी सुखावला आहे. कारण, थंडी आणि थंडीची लाट गव्हासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे उत्पादन वाढू शकते. त्यामुळेच यंदा गव्हाचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, हवामानात … Read more

Budget 2024: शेतकऱ्यांना, महिलांना सरकारकडून काय अपेक्षा? अर्थसंकल्पात होऊ शकतात ‘या’ घोषणा

Budget 2024 Expectations farmers

Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करतील. यावेळी सरकार कोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या योजना राबवते? त्यासाठी किती रुपयांचा निधी देते त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. शेतकरी, महिला वर्ग, युवक याना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार सुद्धा मोठमोठ्या घोषणा करू शकते. … Read more

Agriculture Drone Subsidy : शासनाची ‘ड्रोन अनुदान योजना’ काय आहे? सरकार देतंय ट्रेनिंग; कुठे अर्ज करावा?

Agriculture Drone Subsidy

Agriculture Drone Subsidy । सध्या शेतकरी आधुनिक तंत्राने शेती करत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राद्वारे शेती करण्यासाठी शासनाने विविध अवजारे व उपकरणे अनुदान तत्वावर दिली आहेत. त्याचा लाभ घेऊन शेतकरी समर्थपणे शेती करीत असतात. शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी ड्रोनची आवश्यकता शेतकऱ्यांना असते. बाजारात ड्रोन महाग किंमतीला आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून … Read more

काय सांगता? शेतकऱ्यांचे कष्ट होणार कमी; वैज्ञानिकाने केली इलेक्ट्रॉनिक मातीची निर्मिती

Electronic soul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वाढत्या आधुनिकीकरणामुळे शेतीमध्ये देखील आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्याला शेतीमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग करणे सुलभ झाले आहेत. मात्र या सगळ्यात स्वीडनने एक पाऊल पुढे टाकत चक्क इलेक्ट्रॉनिक माती तयार केली आहे. स्वीडनच्या एका वैज्ञानिकाने हा प्रयोग करून दाखवला आहे. खरे तर ही माती म्हणजे एक मिनरल न्यूट्रियंट … Read more

अशा पद्धतीने महाराष्ट्रातही करा बदामाची शेती; काही वर्षातच व्हाल लखपती

almond farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यतः जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशमध्ये बदामाची शेती करण्यात येते. परंतु सध्या शेतीतील आधुनिकीकरणामुळे महाराष्ट्रात देखील बदामाची शेती करणे सोपे झाले आहे. बदामाची शेती करून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतो. महाराष्ट्रामध्ये बदामाची शेती उत्पादित करण्यासाठी फक्त योग्य हवामान आणि माती असणे गरजेचे आहे. लागवड कशी करावी? बदामाची शेती करण्यासाठी कोरडे उष्ण … Read more

राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; शेतकऱ्यांना होणार फायदा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील निर्यातीला वेग देण्याचा निर्णय घेत राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आले आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील इतर निर्णय पुढे देण्यात आले … Read more

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यातील अनेक ठिकाणी कमी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पहिल्या टप्प्यात … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार पिकविमा रक्कम; सरकारकडून कंपन्यांना 406 कोटी रुपये वितरीत

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारकडून चालू करण्यात आलेली “एक रुपयात पिकविमा” योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिश्याचे तब्बल 406 कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित केले आहेत. मुख्य म्हणजे, राज्यातील 1 कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी यावर्षी पिकविमा भरला आहे. राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेली रक्कम साधारणता 20 … Read more