तब्बल 44 लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मिळणार मोफत वीज; सरकारने काढला जीआर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांबाबत नेहमीच नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा खूप जास्त फायदा होतो. अशातच आता राज्यातील 7.5 अश्वशक्ति पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्याचा शासन जीआर देखील काढण्यात आलेला आहे. हा जीआर 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी काढण्यात आलेला आहे. एप्रिल 2024 ते … Read more

Union Budget 2024 | 2024 च्या अर्थसंकल्पात चमकणार शेतकऱ्यांचे नशीब? ‘या’ योजनांची होऊ शकते घोषणा

Union Budget 2024

Union Budget 2024 | 2024 चा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै 2024 रोजी सादर करणार आहे. मोदींच्या या अर्थसंकल्पावर देश आणि जगाच्या नजरा देखील आहेत. परंतु या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) नक्की काय होईल होणार आहे. त्याचप्रमाणे कोणती पदे निराशाजनक होतील आणि कोणत्या क्षेत्रांना चालना मिळेल? हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष … Read more

Government Scheme | सरकारच्या ‘या’ योजनांमधून शेतकऱ्यांना मिळतो आर्थिक लाभ; जाणून घ्या सविस्तर

Government Scheme

Government Scheme | आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश असे म्हटले जाते. कारण भारतातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात अन्न पिकवतो. म्हणूनच सगळे अन्न खाऊ शकतात. परंतु शेती करताना देखील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यांसमोरील एक मोठे आव्हान आहे. आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत; सरकारची मोठी घोषणा

cotton farmers 5000 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कापूस उत्पादक (Cotton Farmers) शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे . कापूस पिकासोबत सोयाबीन उत्पादकांनाही मदत जाहीर केली जाईल अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी दिली. त्यामुळे राज्यातील … Read more

Farmers | राज्यातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न कायम; गेल्या 4 महिन्यात झाल्या ‘इतक्या’ आत्महत्या

Farmers

Farmers | आजकाल शेती करण्यासाठी नवनवीन उपकरणे, तंत्रज्ञान जरी उपलब्ध असले, तरी सर्वसाधारण शेतकरी हा मात्र शेती करण्यासाठी तितका सक्षम नाही. त्याचप्रमाणे शेती जरी नीट केली, तरी निसर्गाचे चक्र असे फिरतात की, त्याच्या संपूर्ण धान्याची नासाडी होते. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होत नाही. आणि घेतलेले कर्ज त्याचप्रमाणे इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक शेतकरी आजकाल … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज घेताना ‘ही’ अट नसणार सक्तीची; मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये सर्वत्र पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबत सरकारकडून नवनवीन माहिती आणि योजना येतच असतात. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणलेली आहे. महाराष्ट्रात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसाय करतात. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना नेहमीच पाठिंबा देत असते. त्याचप्रमाणे बँक देखील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत … Read more

Krushi Sakhi Yojana | देशातील तब्बल 90 हजार महिलांना मिळणार कृषी सखीचं प्रशिक्षण; केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली महिती

Krushi Sakhi Yojana

Krushi Sakhi Yojana | शेतकरी शेतात वेगवेगळे पिकं घेत असतात. आजकाल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहे अशातच. आता सरकारने देखील ग्रामीण भागातील महिलांसाठी शेतीतील कामे आणि त्यासोबत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे देशातील जवळपास 90 हजार महिलांना कृषी सखीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी ही घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामीण … Read more

Green Chilli Cultivation | हिरवी मिरची बनवेल तुम्हाला लखपती, अशाप्रकारे करा लागवड

Green Chilli Cultivation

Green Chilli Cultivation | आजकाल शेतकरी हे नवनवीन पिकांची लागवड करत आहे. आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका पिकाच्या लागवडीबद्दल माहिती देणार आहोत. ज्यातून तुम्हाला दर आठवड्याला हजारो रुपयांचा नफा मिळू शकतो. शेतकरी हिरव्या मिरचीची लागवड करून चांगले पैसे कमवू शकता. या पिकामध्ये खूप कमी वेळेमध्ये जास्त नफा … Read more

Agriculture Business Idea | शेती संबंधित ‘हे’ व्यवसाय करून होईल चांगला नफा, तुमच्या बजेटनुसार आजच करा प्लॅन

Agriculture Business Idea

Agriculture Business Idea | आज-काल शेतीची नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे देखील फायद्याचे झाले आहे. अनेक शेतकरी असे आहेत. जे शेतीच्या आधारावर अनेक व्यवसाय सुरू करतात. आणि या व्यवसायात नव्याने गोष्टी येत आहेत. तरुण देखील आता त्यांची नोकरी सोडून शेती हा व्यवसाय मोठ्या आवडीने करून लागलेले आहेत. त्यामध्ये ते व्यवसायाची नवीन … Read more

Honey Export | शेतकऱ्यांच्या मधाला मिळणार चांगला भाव, सरकारने केली मोठी घोषणा

Honey Export

Honey Export | आपल्या देशात आता मध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि आता याच मधउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता शेतकऱ्याच्या मधाला खूप चांगला भाव मिळणार आहे. सरकारने यावर्षी डिसेंबरपर्यंत नैसर्गिक मधावर 2 हजार डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य लागू केले होते. म्हणजेच … Read more