अहो आश्चर्यम ! चक्क बोकड देतोय दूध; जिल्हाभर दूध देणाऱ्या बोकडाचीच चर्चा

धनंजय जगताप या शेतकऱ्याचा हा बोकड आहे. वाशी तालुक्यातील बावी येथे जगताप हे शेती करतात. शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असावा म्हणून ते आपल्या संसाराचा गाडा हकण्यासाठी शेळी पालणाचा व्यवसाय ही करतात.

प्रलंबित मागण्यांसाठी तलाठ्यांचे बेमुदत आंदोलन; विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी आक्रमक

वारंवार समस्या निदर्शनास आणुन दिल्यानंतरही योग्य तोडगा काढण्यास जाणीवपुर्वक विलंब करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाइलाजाने बेमुदत संप करावा लागत असल्याचे विदर्भ पटवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

…तर हे सरकार ५ वर्ष टिकणार नाही; रघुनाथ पाटील यांचा इशारा  

अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

मंत्रायलात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा असणार मनसेचा विधानसभा उमेदवार

‘मनसे’ विधानसभा लढवणार…! ‘शेतकरी’ धर्मा पाटील यांचा मुलगा मनसेचा पहिला उमेदवार

‘शेतकऱ्यांनो एक दमडीही कर्ज भरायचं नाही’ – रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘हमीभावास 50 टक्के कात्री लावून सरकारने वर्षाला 50 हजार कोटींचा शेतकऱ्यांवर दरोडा टाकला आहे. त्यामुळे सरकारवरच शेतकऱ्यांचे देणे लागत आहे, आम्ही खऱ्या अर्थाने कर्जदार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 20 वर्षापूर्वीच कर्जमुक्ती दिल्याने एक दमडीही भरायची नाही,’ असे आवाहन शेतकरी संघटनेत नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. कोल्हापुरात झालेल्या कर्जमुक्त परिषदेत हा निर्धार करण्यात आला. … Read more

शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असणारा तलाठी अखेर निलंबित ; ७ /१२ वरील नाव कमी झाल्याने शेतकरी हृदयविकार झटक्याने झाला होता मृत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे  सातबारा उताऱ्यावरील नाव वगळण्यात आले असल्याने पीक विमा कसा भरणार या चिंतेत असणाऱ्या तुरा येथील शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तलाठी यांच्या खासगी कार्यालयांमध्ये मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पाथरीत घडली होती. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची या घटनेनंतर जमलेल्या … Read more

७/१२ च्या उताऱ्यावरून नाव कमी झाल्याचे समजताच शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे सातबारा उताऱ्यावरील नाव अचानकपणे वगळण्यात आल्याने तणावात असलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी घडली. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक ( वय ५५) हे विमा भरण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे आले होते. तुरा येथील गट क्रं . 131 मधील … Read more