कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?- धनंजय मुंडे

Dhananjay Munde

सिन्नर | कांद्याचे भाव पडल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने मागील आठवड्यात केली होती. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूदही  करण्यात आली. या पार्श्वभूमीवर “कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?” असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेनिमित्त सिन्नर … Read more

दिल्ली हे शेतकऱ्यांची थकबाकी ठेवणारं शहर – शरद पवार

sharad pawar

पुणे | महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला माल घेऊन दिल्लीच्या बाजारात येत असतात. व्यवस्थित दर देण्याची सकारात्मक बाजू लक्षात घेतली तरी हे पैसे देण्यासाठी बराच वेळ शेतकऱ्यांना थांबवलं जात. कृषिमंत्री असताना असे अनेक अनुभव आल्यामुळे दिल्ली हे थकबाकीच शहर आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकबाकीसंदर्भात कायदे कडक करण्याची गरज असल्याच मत ज्येष्ठ नेते शरद … Read more

दुधसंकलनासाठी प्लॅस्टिक कॅन वापरण्यास शासनाचा मज्जाव, ३०९ दुधसंघांना नोटीसा

thumbnail 1530901743686

मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणी अंतर्गत महाराष्टातील ३०९ दूध संघांना राज्यसरकारने नोटिसा पाठवल्या आहेत. दूध संकलनासाठी आता प्लॅस्टिक कॅन वापरण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. दूध संघात प्लॅस्टिक कॅन वापरताना दिसल्यास त्या दूधसंघावर प्लॅस्टिक बंदीच्या अधिनियमात अंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे सरकारने पाठवलेल्या नोटीसमधे नमुद करण्यात आले आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर प्रशासन सक्तीने … Read more