शेतमालासाठी गोदाम बांधायचय? सरकार देताय अनुदान; जाणून घ्या अर्जाची संपुर्ण प्रक्रिया

godam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पावसाळ्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांना धान्यांचे संरक्षण करण्यासाठी गोदामांची अती आवश्यकता असते. परंतु गोदाम उभारण्याचा खर्च जास्त असल्यामुळे अनेक ते परवडत नाही. त्यामुळे अशा व्यावसायिक कंपन्या आणि संघांकडून कृषी विभाग अर्ज मागवून घेत आहे, ज्यांना गोदाम बांधायची आवश्यकता आहे. २०२३-२४ या वर्षासाठी २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी कृषी विभाग अधिकाधिक १२.५० लाख … Read more

सरकारकडून परराज्यात ऊस निर्यात करण्यास बंदी!! शेतकऱ्यांना मोठा फटका

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात होणारी ऊसटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता राज्यातील ऊस परराज्यात निर्यात करण्यास बंदी आणली आहे. या संबंधित आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढले आहेत. या निर्णयाचा ऊस व्यावसायिकांना मोठा तोटा बसणार आहे. … Read more

राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचे संकट; रोज ‘इतक्या’ तास लाईट जाणार?

Loadshedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील नागरिकांना आता पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यंदाच्या पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला असल्यामुळे राज्यावर लोड शेडिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना रोज अर्धा ते 2 तास लोडशेडिंगमध्ये घालवावे लागणार आहेत. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे विजेची मागणी जास्त प्रमाणात होत आहे. परंतु या मागणीला मागणीला पुरवण्यासाठी … Read more

Land Measurement : मिनिटांत मोजा तुमची एकरभर शेतजमीन; आजच मोबाईल मध्ये घ्या ‘हे’ App

Land Measurement

Land Measurement । मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. देशातील शेतकरी म्हणजेच बळीराजाचं खऱ्या अर्थाने या देशाचा पोशिंदा आहे. देशातील अनेकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. परंतु मित्रानो, शेती म्हंटल की त्याच्या जागेवरून वाद हे आलेच. तुझी सरी माझ्या हद्दीत आली किंवा माझा बांध तू रेटला अशा कारणावरून अनेकदा सक्ख्या शेजाऱ्यांमध्ये भांडण … Read more

‘वेळ पडलीच तर राज्य सरकार पुढाकार घेईल’.., अजित पवारांचे कांद्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासन

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. तर केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांकडून देखील मोठा विरोध दर्शवला जात आहे. मुख्य म्हणजे, राज्यात सुरू असलेल्या या गदारोळानंतर केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित … Read more

Land Record : आता वारस नोंदणी थेट मोबाईल वरूनच करा; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Land Record Varas Nond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन (Land Record) | जेव्हा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे दुर्दैवाने निधन झालं तर आपण त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर करतो. यासाठी आपण साधारपणे तलाठी कार्यालयात चकरा मारतो, परंतु यामुळे आपला वेळ जातो आणि वेळेत आपलं कामही होत नाही. कधी कधी सर्व्हर डाउन, किंवा अधिकाऱ्यांनी गैरहजेरीत यामुळेच सर्वसामान्य माणसाचे मात्र हाल होतात. परंतु आता … Read more

Land Records : आता 1880 पासूनचे सातबारा, फेरफार उतारे मोबाईलवर पहा; फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Land Records on mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Land Records) । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा म्हणजे आपल्या गरजेचा आणि जिव्हाळ्याचा विषय… कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा शेतीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर तुमचा सातबारा उतारा मागितला जातो. तसेच जमीन खरेदी विक्री करायच्या वेळेस सुद्धा संबंधित जमिनीच्या बाबतीत संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सातबारा, फेरफार … Read more

Land Record : सातबारा उतारा मिळतोय फुकटमध्ये; तलाठ्याकडे हेलपाटे आणि पैसेही वाचणार

Land Record

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Land Record)। शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना सातबारा उताऱ्याचे महत्व आपल्याला माहीतच आहे. शेती संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा म्हंटल तर सर्वात आधी तुमचा सातबारा उतारा मागितला जातो. तुमच्या नावावर किती जमीन आहे हे तुमच्या सातबाऱ्यावरून कळत. त्यामुळे सातबारा उतारा काढायचं म्हंटल तर गावातील तलाठी किंवा अन्य कृषी केंद्राकडे जावं लागत. यामुळे … Read more

येत्या 3 ऑगस्टपर्यंत राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या आठवडयात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात … Read more

पूरग्रस्तांना आजपासून 5000 रुपयांची आर्थिक मदत; अन्नधान्यही मिळणार

pursthiti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होऊन बसले आहे. जोरदार पावसामुळे अनेक घरांचे तसेच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांबरोबर घरांची पडझड, खतांची नासाडी असे नुकसान देखील शेतकऱ्यांचे झाले आहे. यामुळे राज्यातील बिकट परिस्थिती … Read more