Vegetable Rate In Market | ‘या’ भाज्यांचे मार्केटमध्ये वाढले भाव, जाणून घ्या या आठवड्याचा भाज्यांचा दर

vegetable rate in market

Vegetable Rate In Market | भाजी ही आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतच असते. परंतु या भाज्यांचे दर बाजारामध्ये कमी आधिक होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी फायदा होतो, तर कधी तोटाही सहन करावा लागतो. आत्ताच सोमवारी संपूर्ण राज्यांमधून 641 वाहनांमधून भाजीपाला बाजार समितीमध्ये आला होता. यामध्ये तब्बल 4000 टन फळभाज्या होत्या. त्याचप्रमाणे 4 लाख 77 हजार या … Read more

Bussiness Idea Of Poultry Farm | 400 रुपयापासून केलेली कुक्कुटपालनाला सुरुवात, ‘ही’ महिला दिवसाला कमावते 2500 रुपये

Bussiness Idea Of Poultry Farm

Bussiness Idea Of Poultry Farm | आजकाल अनेक शेतकरी हे शेतीसोबत अनेक जोड व्यवसाय करत असतात. निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे आजकाल शेतकऱ्यांना शेतीतून जास्त उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आणखी एक जोड व्यवसाय करतात जेणेकरून त्यांना आर्थिक स्थैर्य गाठता येईल. शेतकरी हे काही म्हशींचे पालन त्याचप्रमाणे कुक्कुटपालन यांसारखे जोड व्यवसाय करत असतात. जेणेकरून याचा त्यांच्या शेतीला … Read more

Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांना खत खरेदीवर मिळणार अनूदान, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Fertilizer Subsidy

Fertilizer Subsidy | शेतकऱ्यांना शेती करताना पिकासोबत इतर अनेक गोष्टींची देखील खूप काळजी घ्यावी लागते. पीक पेरल्यानंतर त्याचे संरक्षण करणे तसेच पिकाला योग्य पाणी पुरवठा तसेच खत पुरवठा करणे खूप गरजेचे असते. शेतीमध्ये खत व्यवस्थापनाला (Fertilizer Subsidy)खूप जास्त महत्व आहे. यावर आपले पीक कसे येईल हे आधारित असते. पिकाला पोषक घटक मिळावे म्हणून शेतकरी मोठ्या … Read more

Bambu Cultivation | बांबूची शेती करा आणि कमवा 2 लाखांपेक्षा अधिक नफा, वाचा सविस्तर

Bambu Cultivation

Bambu Cultivation | शेतकऱ्याला शेती करताना अनेक आव्हाने पेलावी लागतात. त्यात निसर्गाचे आव्हान खूप मोठे असते. कधी अवकाळी पाऊस पडतो, तर कधी गारपीट होते तर कधी अगदीच कोरडा दुष्काळ पडतो. या सगळ्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होते. आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल होतो. निसर्गाची चक्र अशी फिरतात की शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास निघून जातो. परंतु … Read more

Sagvaan Tree Cultivation | शेतात ‘या’ झाडांची लागवड करा आणि महिन्याला कमवा लाखो रुपये

Sagvaan Tree Cultivation

Sagvaan Tree Cultivation | आजकाल शेतकरी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामुळे आता शेती हे केवळ एक उपजीविकेचे साधन न राहता ते शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन बनलेले आहे. आपल्या भारताची 50 टक्के अर्थव्यवस्था शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी व्यावसायिक दृष्टीने शेती करतात. यंत्र आल्यामुळे शेतकरी कमी मेहनतीमध्ये आजकाल खूप … Read more

Farming Tips Of Capsicum | ‘या’ पिकाची लागवड करून शेतकऱ्यांना कमी खर्चात होईल बंपर कमाई, वाचा सविस्तर

Farming Tips Of Capsicum

Farming Tips Of Capsicum | आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आपले शेतकरी देखील पारंपारिक शेती न करता आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा मार्ग अवलंब होत आहेत. आज काल होणारा अवकाळी पाऊस, तसेच हवामानाचा फटका शेतीवर होतो. आणि शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास त्यांच्या हातातून निघून जातो. त्यामुळे आता शेतकरी … Read more

Farm Related Bussiness Idea | शेतीशी संबंधित ‘हे’ व्यवसाय बनवतील लखपती, सरकार देखील करणार मदत

Farm Related Bussiness Idea

Farm Related Bussiness Idea | आपल्या देशामध्ये अनेक लोक विविध प्रकारचे व्यवसाय करत असतात. ज्यामध्ये त्यांना फायदा देखील होतो. परंतु आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो परंतु अनेकवेळा शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी असतात की, आजकाल शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांचे खूप मोठे नुकसान होते. परंतु आजकाल अनेक लोक शेती करता करता देखील … Read more

Strowberry Farm | स्ट्रॉबेरीच्या शेतीने चमकले नशीब, 12 महिन्यात शेतकऱ्याला झाला 24 लाखांचा नफा

Strowberry Farm

Strowberry Farm | शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. म्हणजे शेतात पिके घेतली जातात. सुरुवातीला तांदूळ, गहू यासारखी पिके घेतली जायची. परंतु बाजरीची मागणी पाहता शेतकरी बाजरी, ज्वारी यांसारखे पिके देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. परंतु शेतकऱ्यांना आधीच्या तुलनेत आता चांगली नफा होताना देखील दिसत आहे. त्यामुळे आता शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पीक शेतात घ्यायला लागलेली … Read more

Cloves Farming | सुगंधी लवंगाची शेती आहे अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या शेती करण्याची पद्धत

Cloves Farming

Cloves Farming | आपल्याकडे अनेक प्रकारची शेती केली जाते. त्याचप्रमाणे लवंगाची शेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला सुगंधी लवंगाची शेती कशी करतात हे माहित आहे का. या सुगंधी लवंगाच्या शेतीची माहिती आज आम्ही देणार आहोत. हे पीक अत्यंत फायदेशीर पीक आहे यात तुम्हाला चांगला आर्थिक नफा होतो त्याचप्रमाणे तुमच्या उत्पन्नात देखील भर … Read more

Tobacco Farming | ‘या’ पिकाच्या लागवडीमुळे शेतकरी होईल श्रीमंत, महिन्यात होईल लाखोंची कमाई

Tobacco Farming

Tobacco Farming | दैनंदिन जीवनात तंबाखूचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तंबाखूचा वापर आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो. तंबाखू वाळवून त्याचा धूर आणि धुराचे पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो. तंबाखूपासून सिगारेट, बिडी, सिगार, पान मसाला, जर्दा, खैनी अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात. भारतात तंबाखूची लागवड जवळपास सर्वच राज्यांमध्ये केली जाते, परंतु आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, … Read more