मोदी सरकारचा मोठा निर्णय !! १ जानेवारीपासून सर्व चारचाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य

Fastag

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक करण्यात आला आहे. देशभरातील टोल नाक्यांवर (Toll Plaza)  डिजिटल आणि आयटी पेमेंट सिस्टमला चालना (Digital Payment) देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) ने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 जानेवारीपासून जुन्या गाड्यांना देखील फास्टॅग … Read more

फोर व्हीलर वाहनांच्या विम्याचे नूतनीकरणासाठी ‘फास्टॅग’ असणे बंधनकारक

नवी दिल्ली । फोर व्हीलर वाहनांच्या विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित वाहनाला ‘फास्टॅग’ असणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकताच त्याबाबतचा आदेश काढला असून, एक एप्रिल २०२१पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’ (ईटीसी) ही प्रणाली २०१६मध्येच सुरू केली. डिसेंबर २०१७पासून नव्याने खरेदी केलेल्या … Read more